Tag: Sudhakar Badgujar

  • ठाकरे सेनेचे सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये दणदणीत प्रवेश; भाजपवर टीकेची झोड

    ठाकरे सेनेचे सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये दणदणीत प्रवेश; भाजपवर टीकेची झोड

    मुंबई: ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख राहिलेले सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (१७ जून २०२५ रोजी) दुपारी भव्य शक्तिप्रदर्शन करत भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृतपणे प्रवेश केला. हा प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे, कारण भाजपनेच पूर्वी बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचे गंभीर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली होती. बडगुजर यांच्या…

  • हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; ”होय मी गुन्हा केला…”

    हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; ”होय मी गुन्हा केला…”

    नाशिक : नाशिकचे उद्धव सेनेचे उपनेते आणि माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी पदाधिकारी निवडीबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता हकालपट्टीनंतर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया आली…

  • नाशिकच्या ठाकरे गटातील नेत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    नाशिकच्या ठाकरे गटातील नेत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर हे पक्षावर नाराज असल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत नाशिकमध्येच असताना भेट देखील घेतली असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला उपस्थित राहिले आणि नंतर नाशिकमध्ये…