Tag: Sudhir mungantiwar
-

सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला आळा घालण्यासाठी कायदा करणार: सरकारचे आश्वासन
•
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी आणि उद्याने, मैदानांसारख्या सार्वजनिक जागांवर मद्यपान करण्यास प्रतिबंध करण्यासाठी लवकरच कठोर कायदा केला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने विधानसभेत दिले आहे. या कायद्यासाठी आमदारांची एक समिती नेमली जाईल आणि सहा महिन्यांत तो तयार केला जाईल, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. या…
-

ठाकरे सेनेचे सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये दणदणीत प्रवेश; भाजपवर टीकेची झोड
•
मुंबई: ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख राहिलेले सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (१७ जून २०२५ रोजी) दुपारी भव्य शक्तिप्रदर्शन करत भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृतपणे प्रवेश केला. हा प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे, कारण भाजपनेच पूर्वी बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचे गंभीर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली होती. बडगुजर यांच्या…
-

विधानभवन की ‘लक्षवेधी भवन’? सुधीर मुनगंटीवारांचा संतापले
•
विधानसभेतील ३५ लक्षवेधी चर्चांवरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या कामकाजावर ताशेरे ओढले
-

इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये १०२ गावांचे बनावट नकाशे; महसूल मंत्र्यांचा विधान परिषदेत खुलासा
•
मुंबई उपनगरातील पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांमध्ये (इको-सेन्सिटिव्ह झोन) मोठ्या प्रमाणावर बनावट नकाशे तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या गैरव्यवहारात तब्बल १०२ गावांचे नकाशे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजप…
-

मुनगंटीवार बाबासाहेबांच्या मदतीला धावले; आपल्याच सरकारमधील मंत्र्याला हक्कभंग आणण्याचा दिला इशारा
•
“कॉन्ट्रॅक्टरला अडीच कोटीचे 513 कोटी देता आणि शेतकऱ्यांना व्याजासह मदत का देत नाही म्हणत मंत्र्यांनी आपले उत्तर मागे घ्या अन्यथा मी त्यांच्यावर हक्कभंग आणेन, असा इशारा त्यांनी दिला.
