Tag: Sunil Tatkare
-
अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या: सुनील तटकरे
•
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजना आणल्यामुळेच महायुतीला लोकसभा निवडणुकीत २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या महिला आघाडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तटकरे म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांना झाला आहे.…
-
गोगावलेंच्या समर्थकांनी तटकरेंना डिवचले; नॅपकिन वाटून केला वाढदिवस साजरा
•
पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची “नॅपकिन स्टाईल” ची खिल्ली उडवल्यानंतर आता भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नॅपकिन वाटले. गेल्या महिन्यात तटकरे यांनी एका पक्षाच्या कार्यक्रमात खांद्यावर टॉवेल घेऊन गोगावले यांच्या वागणुकीची खिल्ली उडवली होती. आता वाढदिवसाच्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटून…
-
सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर केलं मोठं वक्तव्य
•
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ’दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव ही नाही आणि चर्चा ही नाही’, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे…
-
सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला स्पष्ट नकार
•
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली आहे.
-
अमित शहा उद्या सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनालणा जाणार; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटात नाराजी
•
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर येत आहेत.
-
रायगडला तटकरे, नाशिकला महाजन; प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची जबाबदारी निश्चित
•
प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची जबाबदारी निश्चित