Tag: Suresh Dhas
-
धनंजय मुंडेंच्या कृषिमंत्री काळातील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशीची मागणी; धस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
•
मुंबई: कृषी विभागात कथित मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र लिहून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. धस यांनी आपल्या पत्रात कृषी…
-
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात
•
बीड: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पळवे फाट्याजवळ ७ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता एका भीषण अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३३, रा. जातेगाव फाटा, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात…
-
सुरेश धस यांची पंकजा मुंडेंनी केली पक्षश्रेष्ठींकडे तक्रार; समज देण्याची केली विनंती
•
माध्यमांशी बोलताना दिली माहिती
-
मनोज जरांगे यांना मराठा संघटनांकडून एकटे पाडण्याचा प्रयत्न; सुरेश धस मदतीला धावले
•
सुरेश धस मदतीला धावले