Tag: Telangana
-
तेलंगणाचा ऐतिहासिक निर्णय: अनुसूचित जातींसाठी आरक्षणातील ‘उपवर्गीकरण’; कायद्याची अंमलबजावणीला प्रारंभ
•
तेलंगणा राज्याने अनुसूचित जातींसाठी आरक्षणात उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य होण्याचा मान मिळवला आहे.
-
तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; नग्न करून मारण्याचा इशारा
•
हैद्राबाद : तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. रेवंत रेड्डी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यांना नग्न करून परेड करण्याची धमकी दिली आहे.
-
सोयाबीन खरेदीत महाराष्ट्राचा उच्चांक! मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिळवून दिलेली मुदतवाढ ठरली फायदेशीर…
•
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिळवून दिलेली मुदतवाढ ठरली फायदेशीर…