Tag: Temple distribution
-
दोघांनी 44 डझन आंबे घेऊन फळविक्रेत्याची अशी केली फसवणूक; गुन्हा दाखल
•
मुंबई पोलिसांनी रविवारी आंबे विक्रेत्याला खोटा चेक दिल्याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीतील एका फळ विक्रेत्याकडून ४४ डझन आंब्यांची खरेदी केली आणि त्याला चेक दिला, जो नंतर बाऊन्स झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्रेत्याला सांगितले की, हे आंबे दादर येथील एका मंदीरात वाटप करण्यासाठी घेतले जात आहेत.…