Tag: Thane Mahapalika
-
ठाणे पालिका कायद्याचे पालन करण्यात अपयशी: उच्च न्यायालयाचे बेकायदेशीर बांधकामांवरून ताशेरे
•
ठाणे: बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात आणि कायद्यानुसार कारभार चालवण्यात ठाणे महानगरपालिका (TMC) पूर्णपणे असमर्थ ठरली आहे, असे कठोर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले आहेत. बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ठाणे पालिकेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. न्यायालयाने म्हटले आहे की, ठाणे शहरातील बेकायदेशीर बांधकामे ही गंभीर…
-
ठाण्यातील भरवस्तीत हरीण शिरलं, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं, अखेर काय झालं?
•
हायपर सिटी मॉलजवळील एमबीसी पार्क परिसरातील ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकले होते.
-
ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाला स्थानिक रहिवाशांचा विरोध;आज निर्णायक बैठक;
•
ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग मुल्लाबाग येथून रस्ते मार्गे पुढे नेण्यात येणार असून येथील संकुलांच्या प्रवेशद्वाराजवळच पथकर नाका उभारला जाणार आहे
-
ठाणे महापालिकेचे बाईक ॲम्बुलन्स पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या अवस्थेत; नागरिकांमधून रोष
•
ठाणे : महानगरपालिकेने सुरू केलेल्या बाईक ॲम्बुलन्स पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या अवस्थेत पडल्याचं समोर आलं आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त बाईक्स पार्किंगमध्ये धुळीत पाहायला मिळत आहेत. शिवसेने उबाठा गटाचे पदाधिकारी अनिष गाढवे यांनी हा सगळा प्रकार समोर आणला आहे.
-
ठाणे महापालिकेची ‘रेबीज मुक्त’ मोहिम; १०,००० भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट
•
१०,००० भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट