Tag: Tuljapur Tample

  • तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुन्हा जवळून दर्शनाची सुविधा

    तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुन्हा जवळून दर्शनाची सुविधा

    मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळगे यांनी सांगितले की, भाविकांना आता चोपदार दरवाज्यापासून कमी वेळेत दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.

  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणे पुजाऱ्यांना पडले महागात; ८ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

    तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणे पुजाऱ्यांना पडले महागात; ८ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

    धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे आठ पुजाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. मंदिर संस्थानने या पुजाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, समाधानकारक खुलासा न झाल्यास तीन महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात शिस्तभंगाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमके काय…

  • ढगाला लागली कळं तुळजापूरचं नवीन बसस्थानक थेंब-थेंब गळं; 8 कोटी पाण्यात

    ढगाला लागली कळं तुळजापूरचं नवीन बसस्थानक थेंब-थेंब गळं; 8 कोटी पाण्यात

    तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या शहराला अधिक महत्व आहे. त्याचे कारण म्हणजे तुळजाभवानीने देवस्थान म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी संपूर्ण एक शक्तीपीठ. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील बस स्थानक हे सर्व सुविधायुक्त असावं म्हणून 8 कोटी रुपये निधी मंजूर करून याचे नुतनीकरण करण्यात आले. 1 मे रोजी पालकमंत्र्यांच्या…