Tag: Upmukhyamantri Eknath Shinde
-

“मी माफी मागणार नाही!” – कुणाल कामराचा ठाम निर्धार, हॅबिटॅट तोडफोड प्रकरणावरही जोरदार टीका
•
विनोदी कलाकार कुणाल कामरा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित वाद चांगलाच चिघळला आहे.
-

कुणाल कामराच्या ‘गद्दार’ टोमण्यानंतर शिवसैनिकांचा हॉटेलवर हल्लाबोल
•
मुंबईतील खार परिसरात शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये जोरदार तोडफोड केली. या हॉटेलमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुनाल कामराच्या शोचे शूटिंग झाले होते,
-

कल्याणमध्ये श्रेयवादाचा राडा! शिंदे गटाचे शिवसैनिकच आपसात भिडले
•
कल्याणमध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्येच रस्त्यावरच धुमश्चक्री उडाल्याची घटना घडली. एका रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून झालेल्या वादाने गटातटाच्या संघर्षाला तोंड फोडलं.
-

एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचे भूमिपूजन पार पडले
•
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचे भूमिपूजन मंगळवारी पार पडले. आपल्या गावातील ग्रामस्थांचे घर पक्के असेल तेव्हाच मी स्वतः घर बांधेन असा संकल्प सरपंच संतोष देशमुख यांचा होता.
-

अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर वावरावर लगाम! लवकरच नवे नियम होणार लागू – मुख्यमंत्री फडणवीस
•
महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावर वाढता वावर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शिस्तभंगाच्या घटना लक्षात घेऊन राज्य सरकार लवकरच नव्या सेवा नियमांची अंमलबजावणी करणार आहे.
-

नागपुरमध्ये दंगल, ६५ जणांना अटक; शहरात संचारबंदी लागू
•
नागपूर, शांततेसाठी ओळखले जाणारे ऑरेंज सिटी, सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीमुळे राष्ट्रीय पटलावर पुन्हा झळकले आहे.
-

ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील थंडावलेले शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत
-

उद्धव ठाकरेंनी मला वाचवा म्हणत मोदींची माफी मागितली; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
•
नागपूर हिंसाचारावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेनंतर विधानपरिषदेतही विरोधकांवर जोरदार टीका केली. विशीष्ट उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला.
-

औरंग्या तुमचा नातेवाईक आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टिकेनंतर एकनाथ शिंदे संतापले;
•
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणावर बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेब याच्याशी केली होती
-

डोंबिवलीत हिंदू एकवटले! दगडफेक प्रकरणानंतर हिंदूंचा अल्पसंख्यांकांवर आर्थिक बहिष्कार; वातावरण तापले
•
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेवर दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर शहरातील हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर निषेध सभा आयोजित करण्यात आली.
