Tag: Waqaf board

  • प्रतापगडासह देशातील २५६ ऐतिहासिक स्मारकांवर वक्फ बोर्डाचा दावा; सरकारकडून मालकीसाठी लवकरच कारवाई

    प्रतापगडासह देशातील २५६ ऐतिहासिक स्मारकांवर वक्फ बोर्डाचा दावा; सरकारकडून मालकीसाठी लवकरच कारवाई

    देशभरातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवर वक्फ बोर्डाने केलेले मालकी दावे आता संपुष्टात येण्याची शक्यता असून, केंद्र सरकारकडून या स्मारकांची मालकी घेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) अहवालातही यास दुजोरा मिळाला आहे. दिल्लीतील उग्रसेन बावडी, पुराण किल्ला आणि महाराष्ट्रातील प्रतापगड किल्ला, गोंदिया किल्ला, बुलढाण्यातील फत्तेखेडा मशीद अशा ऐतिहासिक…

  • वक्फ मालमत्तांना अभय; भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाची केंद्राला सात दिवसांची मुदत

    वक्फ मालमत्तांना अभय; भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाची केंद्राला सात दिवसांची मुदत

    वक्फ मालमत्तांबाबत निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोड झाली. केंद्र सरकारने स्पष्ट ग्वाही दिली की, ‘वक्फ बाय यूजर’ मालमत्तांसह कोणतीही वक्फ मालमत्ता सध्या काढून घेतली जाणार नाही, तसेच केंद्रीय वक्फ परिषद किंवा राज्य वक्फ बोर्डांवर ५ मेपूर्वी कोणत्याही नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला…