Tag: World Bank Report

  • भारताची गरिबीवर मोठी मात; १७ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर

    भारताची गरिबीवर मोठी मात; १७ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर

    गेल्या दशकात भारताने तब्बल १७.१ कोटी नागरिकांना अत्यंत गरिबीच्या विळख्यातून मुक्त केले आहे. तसेच, २०२१-२२ पासून देशातील रोजगार वाढीचा दर कामगार लोकसंख्येच्या वाढीपेक्षा अधिक राहिल्याचे जागतिक बँकेच्या ‘इंडिया पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, दररोज $२.१५ पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अत्यंत गरिबीचे प्रमाण २०११-१२ मध्ये १६.२%…