Tag: yamuna nadi

  • यमुना नदी स्वच्छतेसाठी जनआंदोलनाची हाक; पंतप्रधान मोदींचे निर्देश

    यमुना नदी स्वच्छतेसाठी जनआंदोलनाची हाक; पंतप्रधान मोदींचे निर्देश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी गुरुवारी उच्चस्तरीय बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीत पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना यमुना पुनरुज्जीवन मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे ठाम निर्देश दिले. यासाठी उपग्रह चित्रणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. दिल्ली सरकारच्या एका निवेदनानुसार, पंतप्रधानांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी जनभागीदारीला प्रोत्साहन देण्याचा आदेश दिला.…