Tag: Yavatmal
-
रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला
•
यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे.