अखंड जनसेवेसाठी या “सार्वजनिक तात्यांना” उदंड आयुष्य लाभो…

कां भूमीचें मार्दव, सांगे कोंभाची लवलव,
नाना आचारगौरव, सुकुलीनाचें ॥ १८१ ॥

अथवा संभ्रमाचिया आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ति,
कां दर्शनाचिये प्रशस्तीं, पुण्यपुरुष ॥ १८२ ॥

ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील या शेवटच्या ओव्या वाचताना मला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आठवतात. किंवा लहाने साहेब भेटले की, मला माऊलींच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून अक्षररूप झालेल्या या ओव्या ओठांवर येतात… आज सरांचा वाढदिवस…
अखंड जनसेवेसाठी या “सार्वजनिक तात्यांना” उदंड आयुष्य लाभो…

महाराष्ट्र रिसर्च सेंटर तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *