Author: Mustan Mirza

  • शरदाचे चांदणे ढगाआड झाले !

    शरदाचे चांदणे ढगाआड झाले !

    धवल शरद ऋतू काळोखाच्या आभाळावर प्रसन्न झाल्यावर चांदणनक्षी बहरावी, चराचराला उजळीत तो सारा चांदणचुरा अंतरीचा गाभारा सुखकारक करीत असतांना मन अचंबित करणारा गडगडाट व्हावा…चांदण्यांनी भरलेले आभाळ काळ्याकुट्ट मेघांनी आक्रमिले जावे, आणि जिथे चांदणे सांडले होते तेथे चिखल माती ओघळावी, अगदी तशीच स्थिती शरदच्या अकाली मृत्यूच्या बातमीने झाली. शरद हरिश्चंद्र आंबवणे…

  • ११ हजार रुपये पगार घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने, कसा काढला १११ कोटी रुपयांचा चेक ?

    ११ हजार रुपये पगार घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने, कसा काढला १११ कोटी रुपयांचा चेक ?

    सरकारी कर्मचारी काहीही करू शकतो, याचे उदाहरण पाहायचे असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी कार्यालयात जा, तिथे काम न करण्याचा पगार घेणारे लोक, तुम्हाला पदोपदी भेटतील. पण जेव्हा तुम्ही त्यांना नोटांचा खुराक द्याल तेव्हा ते, अशक्य ते काम सुद्धा करून देतील… आदिवासी बहुल मागासलेल्या जव्हारमध्ये काही दिवसांपूर्वी तेच घडले, दिवस ढवळ्या…

  • महाराष्ट्रात सायबरबुलिंग व सेक्स्टॉर्शनमध्ये वाढ; इंटरनेट वापर वाढला, जागरूकता कमी

    महाराष्ट्रात सायबरबुलिंग व सेक्स्टॉर्शनमध्ये वाढ; इंटरनेट वापर वाढला, जागरूकता कमी

    महाराष्ट्रात सायबरबुलिंग आणि सेक्स्टॉर्शनचे प्रमाण झपाट्याने वाढत असून राज्य सायबर सेलने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. इंटरनेटचा वाढता वापर, बनावट खात्यांमधून होणारी गुप्तता आणि सर्वसामान्यांमधील डिजिटल जागरूकतेचा अभाव हे या वाढीमागील प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. राज्य सायबर सेलच्या आकडेवारीनुसार, २०२२ ते २०२४ या काळात सेक्स्टॉर्शनच्या घटनांमध्ये सातत्याने…

  • मतदानाच्या काही तास आधी निवडणूक रद्द; मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप

    मतदानाच्या काही तास आधी निवडणूक रद्द; मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदानाच्या काही तास आधीच राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आयोगाच्या निर्णयाला “कायद्याचा चुकीचा अर्थ लावणारा आणि प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करणारा” असा ठपका ठेवला.…

  • लग्नात सीआयएसएफच्या जवानाने 17 वर्षाच्या मुलाची गोळी मारून केली हत्या

    लग्नात सीआयएसएफच्या जवानाने 17 वर्षाच्या मुलाची गोळी मारून केली हत्या

    पूर्व दिल्लीतील एम.एस. पार्क परिसरात लग्नसमारंभात जेवणासाठी प्रवेश केलेल्या 17 वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. पोलिसांनी रविवारी याची माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) हेड कॉन्स्टेबल याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता खुनाचा तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या…

  • पोलिसांच्या प्रतिमेतील बदलाची गरज अधोरेखित, पंतप्रधानांचे ‘डीजीपी परिषदेत’ आवाहन

    पोलिसांच्या प्रतिमेतील बदलाची गरज अधोरेखित, पंतप्रधानांचे ‘डीजीपी परिषदेत’ आवाहन

    रायपूर येथे रविवारी झालेल्या 60व्या अखिल भारतीय डीजीपी-आणि आयजीपी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिस दलाच्या कामकाजाबाबत सार्वजनिक प्रतिमा बदलण्याची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले. बदलत्या सामाजिक वातावरणात युवकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास दृढ करण्यासाठी व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि तत्परता वाढवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘विकसित भारत : सुरक्षा आयाम’ या विषयावर…

  • अचानक मस्साजोगला धाव घेतली; अजित पवारांची संतोष देशमुख कुटुंबाची भेट

    अचानक मस्साजोगला धाव घेतली; अजित पवारांची संतोष देशमुख कुटुंबाची भेट

    संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोणतीही पूर्वसूचना न देता मस्साजोगकडे अचानक धाव घेतल्याने बीड जिल्ह्यातील पोलीस व प्रशासन यंत्रणेत खळबळ उडाली. माजलगाव आणि धारूर येथील सभा संपवून ते थेट हेलिपॅडकडे जाणार असल्याची अधिकृत माहिती होती. मात्र सभेनंतर त्यांनी नियोजित कार्यक्रम बदलत ताफ्यासह मस्साजोगकडे वळण्याचा…

  • दोन भावांच्या वैरातून धाराशिवचे नुकसान; सरनाईकांचा निंबाळकर–पाटील घराण्यावर हल्लाबोल

    दोन भावांच्या वैरातून धाराशिवचे नुकसान; सरनाईकांचा निंबाळकर–पाटील घराण्यावर हल्लाबोल

    धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात सध्या तापलेले वातावरण कायम असून, दोन प्रमुख राजकीय घराण्यांतील संघर्षामुळे जिल्ह्याचा विकास थांबल्याचा आरोप राज्याचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. उमरगा येथे शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचारसभेत बोलताना सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकांचा प्रचार अंतिम…

  • सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा; गुडधेंची याचिका फेटाळली

    सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा; गुडधेंची याचिका फेटाळली

    नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कॉंग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी धक्कादायक फटका दिला. गुडधे यांनी फडणवीस यांच्या निवडणुकीत मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ग्राह्य न…

  • खासगी जमिनीवरील ‘वन’ संज्ञा हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    खासगी जमिनीवरील ‘वन’ संज्ञा हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या खासगी जमिनीवरील ‘वन’ ही नोंद रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली परवानगी हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीवर कर्ज, विक्री, बांधकाम, व्यवसाय किंवा शेतीविकासकामांसाठी आवश्यक परवानग्या मिळू शकत नव्हत्या. वनसंलग्न नोंदीमुळे जमीन सरकारी मालकीत असल्यासारखी अडवली…