Author: mahacentreweb@gmail.com

  • रेल्वे स्थानकांच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बंदी; पियुष गोयल यांची महत्त्वपूर्ण माहिती

    रेल्वे स्थानकांच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बंदी; पियुष गोयल यांची महत्त्वपूर्ण माहिती

    मुंबईतील प्रमुख उपनगरीय रेल्वे स्थानकांभोवती फेरीवाल्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि रेल्वे प्रशासनाने याबाबत एकत्रितपणे काम सुरू केले आहे. बोरिवली स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तसेच मालाड, कांदिवली आणि दहिसर स्थानकांच्या १५० मीटर परिसरातही अशीच कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य…

  • हिंदी सक्तीविरोधात संतापाची लाट; राज्य शासनाच्या निर्णयाला भाषा सल्लागार समितीचा तीव्र विरोध

    हिंदी सक्तीविरोधात संतापाची लाट; राज्य शासनाच्या निर्णयाला भाषा सल्लागार समितीचा तीव्र विरोध

    राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे सक्तीचे करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधाचा सूर तीव्र होत चालला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला राज्य भाषा सल्लागार समितीने एकमुखी विरोध दर्शवला असून, समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने दिनांक १७…

  • अन्नभेसळविरोधात ‘पिंक टायगर’ मोहिम ; पंतप्रधानांसाठी ‘द भारत डिश’ ल्यूक कौटिन्हो यांचा आरोग्याभिमुख उपक्रम

    अन्नभेसळविरोधात ‘पिंक टायगर’ मोहिम ; पंतप्रधानांसाठी ‘द भारत डिश’ ल्यूक कौटिन्हो यांचा आरोग्याभिमुख उपक्रम

    प्रसिद्ध समग्र जीवनशैली तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांनी अन्नभेसळविरोधात व्यापक जनजागृतीसाठी ‘पिंक टायगर’ ही अभिनव मोहिम सुरू केली आहे. अन्न सुरक्षेबाबत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कौटिन्हो यांनी भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थांचे यादृच्छिक प्रयोगशाळा परीक्षण सुरू केले असून, गुणवत्तेला पात्र ठरणाऱ्या उत्पादनांना ‘पिंक टायगर’चा प्रमाणचिन्ह दिले जात आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान…

  • राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

    राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंनी एक मुलाखतीत उद्धव ठाकरे सोबत एकत्र येण्यावर भाष्य करत म्हटलं, “एकत्र येणं आणि एकत्र राहणं, यात कठीण काही नाही, पण ते फक्त इच्छाशक्तीवर आधारित आहे. यावरून राजकीय वर्तुळात राज-उद्धव युतीच्या शक्यतेबद्दल चर्चा वाढली…

  • छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप खरे हिरो, औरंगजेब नाही : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

    छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप खरे हिरो, औरंगजेब नाही : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

    केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी ठणकावून सांगितले की, काही लोक औरंगजेबाचे महिमामंडन करून त्याला हिरो बनवण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्याने प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करणारा, हिंसक आणि अत्याचारी शासक कधीही आपला नायक होऊ शकत नाही.ते कॅनॉट गार्डन परिसरातील शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री…

  • राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत  म्हणाले, “आमचे वाद किरकोळ…”

    राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत म्हणाले, “आमचे वाद किरकोळ…”

    राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत सूचक भाष्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव मे ट्रुथ’ या…

  • अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांवर संकट;रद्द झालेल्या व्हिसामध्ये ५०% भारतीयांचा समावेश

    अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांवर संकट;रद्द झालेल्या व्हिसामध्ये ५०% भारतीयांचा समावेश

    अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अमेरिकेतील स्थलांतर वकिलांच्या संघटनेने (एआयएलए) केलेल्या अहवालानुसार ३२७ जणांचे व्हिसा रद्द केल्याच्या प्रकरणातील सुमारे निम्मे म्हणजेच ५० टक्के विद्यार्थी भारतीय आहेत.भारतीय…

  • गुजरात पोटनिवडणुका : काँग्रेसचा ‘आप’पासून स्पष्ट फटका, स्वबळावर रिंगणात उतरणार

    गुजरात पोटनिवडणुका : काँग्रेसचा ‘आप’पासून स्पष्ट फटका, स्वबळावर रिंगणात उतरणार

    गुजरातमधील आगामी दोन विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षासोबत (आप) कोणताही राजकीय समन्वय किंवा युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीनंतर गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. गोहिल यांनी स्पष्टपणे सांगितले की, विसावदर मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाने…

  • टेस्लाची भारतातील एन्ट्री पक्की? नरेंद्र मोदी-एलॉन मस्क यांच्यात चर्चा

    टेस्लाची भारतातील एन्ट्री पक्की? नरेंद्र मोदी-एलॉन मस्क यांच्यात चर्चा

    फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत झालेल्या भेटीनंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांच्यातील संवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांमध्ये नुकताच फोनवर संवाद झाला असून, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातील सहकार्य यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या संवादाची माहिती पंतप्रधान मोदींनी स्वतः एक्स वरून दिली. त्यांनी लिहिलं, “आज…

  • जेएनयूमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी निवडणुका तात्पुरत्या स्थगित

    जेएनयूमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी निवडणुका तात्पुरत्या स्थगित

    जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादग्रस्त घटनांमुळे व निवडणूक कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या व धक्काबुक्कीच्या प्रकारांमुळे अखेर विद्यार्थी संघटनांच्या निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी निवडणूक समितीने यासंदर्भात अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली. निवडणूक समितीने आपल्या अधिसूचनेत नमूद केले आहे की, विद्यापीठ परिसरात…