Author: mahacentreweb@gmail.com
-

सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे!आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचे वक्तव्य
•
भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने गतवर्षीच्या अनुभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आणि आता भविष्यात हेच ध्येय कायम असेल, असे सांगितले.
-

मुख्यमंत्री कार्यालयाचा जलद प्रतिसाद : कांदिवलीतील रहिवाशांच्या ७५ ईमेल्सनंतर २४ तासांत कारवाईचे निर्देश
•
मिड-डे या वृत्तपत्राने सातत्याने या समस्यांचे वृत्तांकन करून नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडली आहे.
-

मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी
•
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.
-

मानवी दात ‘धोकादायक शस्त्र’ मानता येणार नाही मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; संबंधित एफआयआर रद्द
•
कौटुंबिक वादातून महिलेनं आपल्या मेहुणीवर केलेल्या “चावा घेऊन धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याचा” आरोपाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्त्वपूर्ण निकालातून उत्तर दिलं आहे
-

जानेवारी ते मार्चदरम्यान महाराष्ट्रात वनविभागाच्या आपत्तींत झपाट्याने वाढ; देशात दुसऱ्या क्रमांकावर
•
महाराष्ट्रातील जंगलांमध्ये यावर्षी लागलेल्या आगींची संख्या झपाट्याने वाढत असून, जानेवारी ते ७ एप्रिल या कालावधीत राज्यात एकूण १,२४५ मोठ्या जंगलआगी नोंदवण्यात आल्या आहेत.
-

पाळी आली म्हणून शिक्षा; १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढलं – पायऱ्यांवर बसवून दिली परीक्षा!
•
कोइम्बतूर, तामिळनाडू – दक्षिण भारतात मासिक पाळीला महत्त्व आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मंजल निरट्टू विज्हा या परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो
-

ब्रेकअपनंतर सुड घेण्यासाठी तरुणीस पाठवली 300 पार्सल, पण…; माजी प्रियकर अटकेत
•
आरोपीने ई-कॉमर्सचा वापर करून माजी प्रेयसीवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रकार केला.
-

पैशांची मदत नको, न्याय हवा!; तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबाचा शिंदेंच्या ५ लाखांच्या मदतीला नकार
•
ईश्वरीच्या मृत्यूनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १ लाखांची मदत जाहीर केली होती, तीही कुटुंबीयांनी नाकारली.
-

राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांची पहिल्यांदाच व्यापक छाननी; नियमभंग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज,
•
रक्त साठा आणि दर याबाबतची माहिती रक्तपेढ्यांनी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, असा स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाने दिला आहे.
-

पुढील २ वर्षांत मध्यप्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे दिसतील – नितीन गडकरींचा विश्वास
•
ओंकारेश्वर मधील नर्मदा किनाऱ्यावर एक ‘आयकॉनिक ब्रिज’ उभारण्याचा निर्णयही रस्ते मंत्रालयाने घेतला आहे.
