Author: mahacentreweb@gmail.com
-

वंचित विद्यार्थ्यांसाठी कुलाबात सुरू झाले मुंबईचे पहिले वातानुकूलित अभ्यास केंद्र
•
या अभ्यास केंद्रात एकावेळी 30 विद्यार्थी बसू शकतात. विशेष बाब म्हणजे, हे केंद्र वंचित आणि झोपडपट्टी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे.
-

चौकशीत दीनानाथ रुग्णालयावर ठपका, नर्सिंग होम ऍक्टनुसार डिपॉझिट मागणे गैरच
•
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप समोर आले आहेत.
-

लाडक्या लेकीं’वरील अत्याचाराची वाढती छाया; दररोज २४ जणी शिकार, चार वर्षांत ३७ हजारांहून अधिक गुन्हे
•
राज्यभरातील ही आकडेवारी पाहता समाजमन हादरले आहे. महिलांसाठीच्या योजना जशा झपाट्याने राबवल्या जातात, तशाच तत्परतेने बालिकांच्या संरक्षणासाठीही कठोर पावले उचलावी लागतील.
-

गुन्हा रद्द करा म्हणून कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अंतरिम जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला
•
कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली.
-

‘गणेशोत्सवात पीओपी मूर्ती नकोच’! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; कोकण आयुक्तांना पाठवले पत्र
•
निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.
-

आदित्य ठाकरे 2029 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील”, चंद्रकांत खैरे यांचा दावा
•
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील, या पुनरुच्चारही चंद्रकांत खैरे यांनी केला.
-

१० एप्रिलपासून टँकर बंद; शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता
•
मुंबईत सध्या सुमारे १,८०० पाण्याचे टँकर कार्यरत आहेत. प्रत्येक टँकरची सरासरी क्षमता सुमारे १०,००० लिटर असून, हे टँकर दररोज मिळून जवळपास २० कोटी लिटर अपेय (non-potable) पाणी पुरवतात
-

आयुष्यभराचे सहकारी’भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) CPI(M)च्या पॉलिटब्युरोमधील नवं जोडपं, मरियम आणि आशोक धवाले!
•
तामिळनाडूच्या मदुराईत झालेल्या सीपीआय(M) च्या २४ व्या पार्टी कॉंग्रेसमध्ये मरियम धवाले यांच्या पॉलिटब्युरोमध्ये निवडीबद्दल विचारले असता, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं.
-

गुजरातमधून काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्प्रतीमा; एआयसीसी अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष
•
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु असून, गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीतून पक्षाला नवसंजीवनी मिळवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
-

हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक
•
छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे.
