Author: mahacentreweb@gmail.com
-

“मी माफी मागणार नाही!” – कुणाल कामराचा ठाम निर्धार, हॅबिटॅट तोडफोड प्रकरणावरही जोरदार टीका
•
विनोदी कलाकार कुणाल कामरा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित वाद चांगलाच चिघळला आहे.
-

खासदारांना मिळणार पगार आणि पेन्शन वाढ, सरकारने का केली कृपा?
•
केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे वेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-

धारावीत गॅस सिलिंडर ट्रकला भीषण आग; सलग स्फोटांनी परिसर दणाणला, थरार कॅमेऱ्यात कैद!
•
धारावीतील सायन-धारावी लिंक रोडवर गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
-

कुणाल कामरा विरोधात शिंदे सेनेची लढाई की बढाई
•
कालचा रविवार शिंदे सेनेसाठी “घातवार” ठरला असे दिसतेय. कारण राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना “महाराष्ट्राची विधानसभा खोक्या भाईंनी भरली आहे” असे विधान करून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी , खासकरून मुंबई आणि ठाण्यासाठी “विशेष केंद्रीय समिती” स्थापन करून मनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न…
-

धर्माच्या आधारे आरक्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाणं;दत्तात्रय होसाबळेंचं मत
•
कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना ४% आरक्षण देण्याच्या निर्णयावरून वाद सुरू असताना,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे.
-

PM मोदी आणि मोहम्मद युनूस भेटीवर अद्याप निर्णय नाही; बांगलादेशच्या विनंतीकडे दिल्लीकडून दुर्लक्ष?
•
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले की, बांगलादेशने मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्याची विनंती केली आहे
-

२०२७ नाशिक कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
•
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे
-

परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणारा चालक अटकेत
•
मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी एका चालकाला अटक केली. त्याने शनिवारी रात्री एका परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
-

नागपूर हिंसाचार प्रकरण: प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई!
•
नागपूर महानगरपालिकेने (NMC) बुलडोझर कारवाई करत मोठी धडक मोहीम राबवली आहे.
-

नागपूरमध्ये तणाव नाही शांततापूर्ण वातावरण’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
नागपुरातील तणावग्रस्त परिस्थिती आता संपूर्णतः नियंत्रणात असून, शहरात शांतता प्रस्थापित झाली आहे.
