पुण्यस्मरण!
वाडे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमात हिरीरीने भाग घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय बळीराम यशवंत तथा दाजी म्हात्रे यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुवार, दि २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ” दुगाड फाटा येथील साई होमिओपॅथीक मेडिकल काॅलेज आणि सद्गुरू नित्यानंद होमिओपॅथीक हॉस्पिटलच्या” माध्यमातून वाड्याच्या गणेश मैदानावर , मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. तरी आपण या विनामूल्य आरोय शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
वाड्यातील गरजू रुग्णांना लाभ घेता यावा यासाठी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हे शिबिर संध्याकाळी ४.३० पर्यंत सुरू राहील.
सर्वांना सस्नेह निमंत्रण.
श्रीमती रजनी बळीराम म्हात्रे
श्री व सौ डॉ सुधीर बळीराम म्हात्रे
श्री व सौ नितीन बळीराम म्हात्रे
श्री व सौ महेश बळीराम म्हात्रे
आणि समस्त म्हात्रे परिवार.
Leave a Reply