भारतीयांच्या आहारात होतोय बदल!

राष्ट्रीय खाते आकडेवारी २०२४ च्या अहवालानुसार गेल्या १० वर्षांत ग्राहक अन्न, कपडे आणि घरकुल यांपासून सेवा क्षेत्राकडे वळले आहेत. आवश्यक वस्तूंचा वाटा FY१३  आणि FY२३ दरम्यान खासगी अंतिम उपभोग खर्चात (PFCE) घटला आहे. तर आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या इतर गोष्टींचा वाटा वाढला आहे.

२०१२-१३ ते २०२२-२३ दरम्यानचे वार्षिक वाढीचे प्रमाण

आरोग्य – ८.२
वाहतूक – ८.२
संवाद – ७.८
शिक्षण – ७.५
विविध वस्तू आणि सेवा – ७.५
सजावट, घरगुती उपकरणे आणि नियमित घरगुती देखभाल – ७.१
खासगी अंतिम उपभोग खर्च – ६
उपहारगृहे आणि हॉटेल्स – ५.५
अन्न आणि अल्कोहोल नसलेले पेय – ५.२
मनोरंजन आणि संस्कृती – ५.२
कपडे आणि पादत्राणे – ३.६
घर. पाणी, वीज, गॅस आणि इतर इंधने ३.६
मद्यपान, तंबाखू आणि मादक पदार्थ – २.४

 

घसरण झाली असली तरी अन्न आणि पेय ही सर्वाधिक खर्चाची श्रेणी राहिली आहे. त्यानंतर वाहतूक आहे.

अन्न आणि अल्कोहोल नसलेले पेय – ३०.५ / २८.२
मद्यपान, तंबाखू आणि मादक पदार्थ २.५ / १.७
कपडे आणि पादत्राणे – ६.१ / ४.८
घर. पाणी. वीज. गॅस आणि इतर इंधने १६.४ / १३.०
सजावट, घरगुती उपकरणे आणि नियमित घरगुती देखभाल – ३.२ / ३.६
आरोग्य – ३.८ / ४.८
वाहतूक – १४.९ / १८.४
संवाद – २.३ / २.७
मनोरंजन आणि संस्कृती – १.० /०.९
शिक्षण – ३.७ / ४.३
उपहारगृहे आणि हॉटेल्स – २.३ / २.२
विविध वस्तू आणि सेवा – १३.४ / १५.४

२०१२-१३ ते २०२२-२३ दरम्यान खाद्यपदार्थांच्या वाढीचे वार्षिक संयोजित प्रमाण (टक्केवारीत)

इतर खाद्यपदार्थ – १०.४
मांस – ८.७
मासे आणि समुद्री अन्न – ८.३
अंडी – ७.१
खनिज पाणी. सॉफ्ट ड्रिंक्स, फळे आणि
भाज्यांचा रस – ५.४
साखर. जॅम. मध. चॉकलेट आणि मिठाई – ४.२
अल्कोहोल नसलेले पेये – ४.२
ब्रेड, धान्य आणि कडधान्ये – ४.०
तेल आणि चरबी – ३.१
कॉफी. चहा आणि कोको पावडर – २.४

२०२२-२३ मध्ये पाच सर्वाधिक खर्च केलेल्या श्रेण्या (टक्केवारीत वाटा)

अन्न – २७.८
वाहतूक सेवा – ९.३
घरभाड्याचे एकूण भाडे – ९.२
वैयक्तिक वाहतूक उपकरणे चालवणे – ६.८
ब्रेड. धान्य आणि कडधान्ये – ६.३

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *