Category: Blog

  • जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?

    जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?

    प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा विरोधी विचारांच्या दमनासाठी नसून राष्ट्र‌विरोधी शक्तींवर कारवाईसाठीच आहे, अशी सरकारची भूमिका असली तरीही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी होण्याची शक्यता आहे, अशी सार्वत्रिक भावना झाली आहे. खास करून “कामरा प्रकरणा”ने लोकांच्या मनातील भीती वाढवली आहे. प्रहसन, व्यंग कविता आणि विनोदाच्या माध्यमातून प्रचलित…

  • कुणाल कामरा विरोधात शिंदे सेनेची लढाई की बढाई

    कुणाल कामरा विरोधात शिंदे सेनेची लढाई की बढाई

    कालचा रविवार शिंदे सेनेसाठी “घातवार” ठरला असे दिसतेय. कारण राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना “महाराष्ट्राची विधानसभा खोक्या भाईंनी भरली आहे” असे विधान करून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी , खासकरून मुंबई आणि ठाण्यासाठी “विशेष केंद्रीय समिती” स्थापन करून मनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न…

  • रक्तरंगीत फ्लेमिंगो, प्रदूषित खाडी,निद्रिस्त समुद्र आणि उपेक्षित अश्रु

    रक्तरंगीत फ्लेमिंगो, प्रदूषित खाडी,निद्रिस्त समुद्र आणि उपेक्षित अश्रु

    पांढऱ्याशुभ्र लिननच्या साडीवर लाल चुटक काठ आणि तसाच लोभस लाल रंग भरलेला पदर कसा दिसेल, तसा दिसतो हा देखणा पक्षी.

  • नामदेव ढसाळ : रक्तवृक्ष! आग आणि जाग आणणारा पांगारा!

    नामदेव ढसाळ : रक्तवृक्ष! आग आणि जाग आणणारा पांगारा!

    नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा आणि समग्र साहित्यातील नव्या प्रवाहाचा महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक – संचालक महेश म्हात्रे यांनी घेतलेला रसपूर्ण आढावा…

  • उदक वाहते अथक-भाग 3 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    उदक वाहते अथक-भाग 3 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    नदी संपली की माणूस संपतो, नदी शब्दाच्या उलट म्हणजे दीन होतो. नदी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सर्वत्र ‘जागतिक नदी दिवस’ साजरा होतोय. त्यानिमित्ताने आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांची 3 भागातील लेखमाला

  • उदक वाहते अथक- भाग 2 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    उदक वाहते अथक- भाग 2 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    नदीचे रूप विलोभनीय असते. तिची माया लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेणारी असते. अन्यत्र हा अनुभव मिळेल का हे मी सांगू शकत नाही पण तुम्हाला याचा प्रत्यय नर्मदाकिनारी येवू शकतो

  • मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

    मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

    मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धी आहे. या उपचारात एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करतात.

  • ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार

    ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार

    नैसर्गिक आपदांमुळे शेती क्षेत्रातअनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही.

  • विभाजनाच्या_जखमा…

    विभाजनाच्या_जखमा…

    १४ ऑगस्ट १९४७ रोजी महान वैचारिक परंपरा जपणाऱ्या भारताच्या ह्रदयात झालेली खोल जखम. खरं तर ती होती घाई घाईत घडलेली एक राजकीय घटना, नव्हे दुर्घटना होती.