Category: News and Updates
-

जातीय जनगणना करण्याच्या निर्णयावर काय म्हणाले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान?
•
दिल्ली : केंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, हा निर्णय अचानक घेतलेला नाही, गेल्या ११ वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकाला लाभ…
-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मेट्रो ३ च्या बीकेसी-वरळी भागाचे उद्घाटन करणार
•
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवारी) मुंबई मेट्रो -3 उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अतिशय महत्त्वाच्या टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन ही मुंबईकरांसाठी मोठी भेट आहे. आरे ते वरळी हा प्रवास आता जलद आणि आरामदायी…
-

मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन 10 मेपासून; पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजन
•
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे ते १४ मे रोजीदरम्यान पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात…
-

RTO असल्याचं भासवून वाहन चालकांकडून पैसे उकळायचे; असे पकडले गेले दोघे
•
बीड : स्कॉर्पिओ गाडीला RTO चा बनावट लोगो लावून, अधिकाऱ्यासारखा बनावट युनिफॉर्म घालून पैसे उकळणाऱ्या दोन जणांना पोलिसांना अटक केली आहे. बीड पोलिसांनी ही करवाई केली आहे. बीड आणि पाथर्डी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- अहिल्यानगर येथील केवल जग्गी यांच्या…
-

नवीन पोपची झाली घोषणा, रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले सर्वात मोठे ख्रिश्चन धार्मिक नेते
•
व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढऱ्या धुराचे लोट उठले आहेत. याचा अर्थ कॅथोलिक चर्चच्या कार्डिनल्सनी पुढील पोप निवडला आहे. गुरुवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये वरिष्ठ कार्डिनल्सनी घोषणा केली की अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ चौदावा म्हणून ओळखले जाईल. रॉबर्ट प्रीव्होस्ट हे पहिले अमेरिकन…
-

मुंबई प्रशासनाकडून फक्त ३ मिनिटांत मॉक ड्रिल प्रक्रिया पूर्ण
•
जवळजवळ २५ वर्षांपासून नागरी संरक्षणात काम करणारे बँकर सचिन गावडे म्हणाले की, अधिकारी आणि स्वयंसेवकांना सुरक्षेच्या विविध पैलूंवर नियमित प्रशिक्षण दिले जाते
-

रजेवर असलेल्या निमलष्करी दलातील जवानांना तात्काळ परत बोलावले; केंद्रीय मंत्री अमित शाहांचा आदेश
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
-

प्रभादेवी मंदिराचा शुक्रवारी ३११ वा वर्धापनदिन; काय आहे प्रभावती देवीचा इतिहास?
•
मुंबई : मुंबईची सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या प्रभादेवीमातेच्या मंदिराचा ३११ वर्धापन दिन ८ मे रोजी साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी सहकुटुंब प्रभादेवीमातेच्या दर्शनाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभादेवी जनसेवा समितीच्या वतीने करण्यात आले.प्रभादेवीच्या प्रभावती देवीचा फार जुना इतिहास आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शाखंभरी पौर्णिमेला प्रभादेवी मातेची यात्रा असते. ही यात्रा म्हणजे…
-

मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधींचा घोटाळा; दोघांना अटक
•
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दोघांना अटक केली
-

राहुल गांधींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन
•
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जून महिन्यात संभाजी नगर येथे ओबीसी मेळावा पार पडणार आहे
