Category: News and Updates
-

बुलेट ट्रेन प्रकल्प २०२८ मध्ये होणार पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
•
मुंबई ते अहमदाबाददरम्यान सुरु असलेले बुलेट ट्रेनचे काम वेगात प्रगती करत असून, हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाअंतर्गत वाढवण बंदराजवळ अत्याधुनिक बुलेट ट्रेन स्थानकाची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यात सध्या रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग, बंदरे…
-

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी, 36 चेंडूत शतक; ठरला पहिला भारतीय
•
आयपीएल 2025 मध्ये जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या 47व्या सामन्यात इतिहास घडला! अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या धमाकेदार फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना वैभवने अवघ्या ३५ चेंडूत झंझावाती शतक ठोकत आयपीएलमधील अनेक विक्रम मोडीत काढले.या शतकासह वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा…
-

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन; शंभूराज देसाई यांची माहिती
•
राज्यातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यटन व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्याचा निसर्गसंपन्न भूभाग, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेसाठी हे विशेष दल…
-

स्मृतिस्मरण थोरल्या बाजीरावांचे…
•
मराठा साम्राज्याची पताका अटकेपार फडकवणारे रणधुरंधर पेशवा बाजीराव ज्यांच्या काळात मराठ्यांची सत्ता जवळजवळ तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर होती…मोठमोठी सरदार घराणी यांच दरम्यान उदयास आली… असे महापराक्रमी पेशवे बाजीराव यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन ! थोरले बाजीराव पेशवे हे सुमारे सहा फूट उंच, भक्कम आणि पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या तेजस्वी कांतीमुळे आणि तांबुस…
-

महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा : एकनाथ शिंदे
•
‘महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर सरकारी स्तरावरून प्राधान्याने निश्चितपणे मार्ग काढला जाईल’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले. महामंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्र्यांची गती वाढविण्याची सूचना” सह्याद्री अतिथीगृह येथे शनिवारी उपमुख्यमंत्र्यांनी महामंडळाच्या गृहनिर्माण कामाचा आढावा…
-

नागपूरचा गौरवशाली वारसाः रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये लिलावासाठी सज्ज
•
नागपूरचे भोसले राजघराणे उभारणारे मराठा सेनापती श्रीमंत रघुजी भोसले प्रथम यांच्याशी संबंधित एक दुर्मीळ आणि ऐतिहासिक तलवार २९ एप्रिल २०२५ रोजी लंडनमधील ‘सोथेबीज’ लिलावगृहात लिलावासाठी मांडली जाणार आहे. ‘स्प्लेंडर: द फिलिप मिसिलियर कलेक्शन ऑफ इस्लामिक आर्म्स अँड आर्मर’ या विशेष प्रदर्शनाचा भाग असलेल्या या तलवारीची अंदाजित किंमत ६६,००० ते ६८,०००…
-

२० वर्षांनंतर ‘३ इडियट्स’मुळे प्रसिद्ध झालेल्या लडाखच्या पद्मा कार्पो शाळेला सीबीएसई मान्यता
•
‘रँचोची शाळा’ म्हणून ओळख मिळवलेल्या लडाखमधील पद्मा कार्पो शाळेला अखेर दोन दशकांनंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता मिळाली आहे. २००१ साली शाळेने आपला शैक्षणिक प्रवास सुरू केला होता. अनेक प्रयत्नांनंतर आणि अडथळ्यांवर मात करत, शाळेच्या विकासाच्या प्रवासात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. आमिर खानच्या गाजलेल्या ‘३ इडियट्स’ (२००९)…
-

सिंगापूरहून आलेल्या मावशीच्या फोनमुळे मुलीची सुटका; वडिलांना २० वर्षांची शिक्षा
•
पाच वर्षांच्या मुलीवरील वडिलांच्या लैंगिक अत्याचाराचे भीषण प्रकरण एका सिंगापूरहून आलेल्या मावशीच्या जागरूकतेमुळे उजेडात आले आहे. सात वर्षांच्या संघर्षानंतर, चेन्नईतील एका बिल्डर वडिलांना पोक्सो न्यायालयाने २० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही दुर्दैवी घटना एप्रिल २०१८ मध्ये घडली. आंघोळ घालण्याच्या बहाण्याने वडिलांनी मुलीवर अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीने आईकडे…
-

भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज; अरबी समुद्रातून डागली जहाजविरोधी क्षेपणास्त्रे
•
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी अरबी समुद्रात हालचालींना गती देत नुकतेच अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली.या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि दलाची तयारी सिद्ध करण्यासाठी आणि क्षमता दाखवण्यासाठी जहाजविरोधी…
-

दिग्दर्शकावर ड्रग्स बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल; तर या अभिनेत्याला पोलिसांची नोटीस
•
मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान आणि अशरफ हमजा यांना हायब्रिड गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने कोचीतील एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना आणि त्यांचा मित्र शलीफ मोहम्मद याला अटक केली. या छाप्यात १.६ ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला. नंतर तिघांनाही जामिनावर सुटका करण्यात आली. घटना अशी…
