Category: News and Updates
-

राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले
•
महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला असून, विकासक आणि कंत्राटदारांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे
-

बेकायदेशीर बांधकामांवरील बीएमसीच्या निष्क्रियतेची चौकशी; महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाईची घोषणा
•
मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा विधान परिषदेत उचलण्यात आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
-

मुंबईचा उष्णतेशी संघर्ष ;वाढत्या तापमानावर उपाय कोणते?
•
मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक बांधकामे, वाढते सिमेंटकरण, हरवत चाललेली हरितक्षेत्रे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.
-

डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी वन विभागाचा पुढाकार
•
नवी मुंबईतील नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संरक्षित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी राज्य वन विभागाने जनमत संकलन सुरू केले आहे.
-

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू
•
मुंबई विद्यापीठाने ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने हवामान बदलाशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘हवामान कौशल्य कार्यक्रम’ सुरू केला आहे.
-

नागपुरमध्ये दंगल, ६५ जणांना अटक; शहरात संचारबंदी लागू
•
नागपूर, शांततेसाठी ओळखले जाणारे ऑरेंज सिटी, सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीमुळे राष्ट्रीय पटलावर पुन्हा झळकले आहे.
-

मुंबईत फेरीवाल्यांविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची मोहीम सुरू
•
मुंबईतील पादचाऱ्यांसाठी फूटपाथ अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) फेरीवाल्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
-

ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील थंडावलेले शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत
-

मुंबई, ठाणे आणि नागपूरसाठी उष्णता प्रतिकारक चौकट विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!
•
राज्यात वाढत्या उष्णतेच्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, मुंबई, ठाणे आणि नागपूर या शहरांसाठी उष्णता प्रतिकारकता चौकट (Heat Resilience Framework) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
-

महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार? मोठी माहिती आली समोर
•
राज्यात विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने उलटले, तरी अद्याप महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
