Category: News and Updates
-

रॅश ड्रायव्हिंगवरून वाद, मैत्रिणीसमोर फटकारलं आणि रागाच्या भरात तरुणांने केलं ‘असं’ काही
•
नागपूरच्या अभ्यंकर नगर परिसरात भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी फटकारल्याने त्याचा इगो दुखावला. परिणामी, या तरुणाने आपल्या मित्रांसह रागाच्या भरात वाहनांची तोडफोड करत परिसरात गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
-

औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विरोध
•
मुगल सम्राट औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे.
-

केदारनाथ यात्रेत गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी; भाजपा नेत्याच्या मागणीमुळे वाद
•
केदारनाथमध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांनीही यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
-

”एक विकेट गेली, 6 महिन्यात आणखी एक जाणार”;सुप्रिया सुळेंचा कुणाकडे इशारा?
•
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होते.
-

‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक’ घोटाळ्यात फरार आरोपीला अटक, ३० कोटींच्या व्यवहाराचा आरोप
•
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
-

टॅक्सीमध्ये गर्भवती महिलेवर जीवघेणं संकट..;निर्भया पथकाची तत्परता! वाचवला आईसह बाळाचा जीव
•
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवत संकटात सापडलेल्या गर्भवती महिलेला मदत करत तिचा आणि नवजात बाळाचा जीव वाचवला.
-

भारतातील ५७% हून अधिक कॉर्पोरेट पुरुषांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता – नव्या अभ्यासाचा गंभीर इशारा
•
भारतीय शहरी भागातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12 ची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
-

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित
•
देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला
-

येवल्यात होणार भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन
•
येवला- ( नाशिक ) भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन 23 मार्च रोजी येवला नगरीत संपन्न होणार असल्याची माहिती संविधान लोककला साहित्य संमेलनाचे आयोजकांनी दिली
-

जातीवादामुळे मराठी माणसाच्या प्रगतीमध्ये अडथळे
•
कृष्णा पब्लिकेशनच्या वतीने आयोजित ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.
