Category: News and Updates
-

नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं’;मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
•
मुस्लिम समाजाला शिक्षणाची विशेष गरज-नितीन गडकरी या वेळी गडकरी यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळातील एक आठवण सांगितली
-

झीशान सिद्धिकी यांना विधानपरिषद निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता
•
नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस) आमदार झीशान सिद्धिकी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
-

संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी 3 वर्षीय चिमुकलीला लिहली भावनिक पोस्ट
•
मृत्यूपूर्वी लिहली फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल
-

स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून ११ जणांची फसवणूक, १.८ कोटींचा घोटाळा
•
मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली ११ घर खरेदीदारांची तब्बल १.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीचा मास्टरमाइंड एक महिला असल्याचे उघड झाले
-

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद मोदींना पाठवले आभाराचे पत्र, कौतुकही केले
•
या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले कौतुक केले आणि एक मागणीही केली आहे.
-

महाराष्ट्रातील भाजपची सत्ता औरंगजेबाच्या काळापेक्षाही वाईट;संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
•
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेचे वर्णन औरंगजेबाच्या राजवटीपेक्षाही भयावह असल्याचे केले.
-

गेट तोडून ट्रक थेट रुळांवर, मुंबई-अमरावती एक्सप्रेसची धडक
•
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा अपघात घडला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
-

राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग
•
भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे भांग पिऊन बोलतात,असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
-

‘कोकाटेंना शिक्षा दिली तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, जनतेचा पैसा खर्च होईल’; न्यायालयाचे निरीक्षण
•
मागील काही दिवसांपासून मंत्री कोकाटे यांना शिक्षा सूनवल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. कोकाटे यांची आमदारकी रद्द करत त्यांना मंत्री पदावरून पायउतार करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
-

व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर एआयचे संकट? मुंबईतील उद्योजकांची वाढती चिंता!
•
भारतातील व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांविषयी मुंबईतील उद्योजकांमध्ये चिंता वाढत आहे.
