Category: News and Updates
-

राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकार; दौसामध्ये रंग लावण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या
•
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आरोपींनी हंसराजवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसते
-

मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना; फिल्म सिटीमध्ये जागा, केंद्राकडून ४०० कोटींचा निधी मंजूर
•
प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या धर्तीवर मुंबईतील गोरेगाव येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) स्थापन करण्यात येणार आहे.
-

पुणेकरांचे प्रेम अविस्मरणीय’ -अशोक सराफ
•
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मला हा सन्मान मिळाल्याचा मला अभिमान आहे. पुणेकर रसिकांनी मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे,अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
-

मुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत १.७९ कोटींचा दंड वसूल!
•
होळीच्या सणादरम्यान बेजबाबदार वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक तपासणी नाके उभारले होते.
-

मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा; एअरटेल महिला कर्मचाऱ्याच्या धमक्या; व्हिडिओ व्हायरल
•
महाराष्ट्रात राहात असाल, तर मराठी भाषा येणं गरजेचं आहे, असं राज्य सरकारचं धोरण असलं तरी काही परप्रांतीय मंडळींना मराठी बोलण्याबाबत अनास्था दिसून येते.
-

”जाणूनबुजून मुस्लिमांवर रंग टाकू नका, टाकला तर …” : अबू आझमी
•
उत्तरप्रदेशच्या संभल येथे होळी आणि रमजान महिन्याचा शुक्रवार एकत्र आल्याने वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहेत. संभलच्या अनेक मशिदिंवर ताडपत्री टाकण्यात आले आहेत.
-

जास्त व्याजाचे आमिष टाळा, फसवणुकीपासून सावध रहा! देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
•
राज्यातील गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजनांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-

नवीन व्यवसाय, नव्या संधी; गरिबी हटविण्याचा एकमेव उपाय – नारायण मूर्तींचे स्पष्ट मत
•
इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा समाजातील गरीबीविषयी आपली परखड भूमिका मांडली आहे.
-

गडचिरोली पोलिसांचा अभिनव उपक्रम – ‘सायबर दूत’ मोबाईल व्हॅनचा शुभारंभ
•
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी ‘सायबर दूत’ नावाची विशेष मोबाईल व्हॅन सुरू केली आहे.
-

शक्तिपीठ विरोधकांची मुंबईत धडक; आझाद मैदानात शेतकऱ्यांचा महामोर्चा
•
महामार्ग काढा आणि निधी गोळा करा’ – जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघात केला. सरकारकडे एकाही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही.
