Category: News and Updates
-

भरचौकात लघुशंका करणाऱ्या दोघांची पुणे पोलिसांनी काढली धिंड
•
पुणे : पुण्यात येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने भरचौकात लघुशंका केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत शनिवारी (दि. 10) अटक करण्यात आलेल्या दोघांची धिंड काढली. काय आहे प्रकरण? येरवड्यातील शास्त्रीनगर…
-

महाराष्ट्र सरकारचा पर्यटन आणि तीर्थस्थळांना जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा महत्वकांक्षी आराखडा
•
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांना सुलभ जोडणी मिळावी यासाठी व्यापक रस्ते विकास योजनेची घोषणा केली आहे. राज्याच्या वाढत्या कर्जसाठ्याची (९.३२ लाख कोटी रुपये) जाणीव असतानाही, सरकारने दीर्घकालीन “अमृतकाल रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७” सादर केला आहे. या योजनेअंतर्गत पूर्वनियोजित निकषांवर आधारित रस्ते…
-

‘लय भारी’ यूट्यूब चैनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक,कारण आलं समोर!
•
सातारा : पोलिसांनी रविवारी ‘लय भारी न्यूज’ या स्थानिक यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांना अटक केली. मुंबईतून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, सातारा पोलिसांनी त्यांच्यावर दोन वेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी वडूज पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या प्रकरणात, खरात यांच्यावर भाजपच्या माण तालुक्यातील माध्यम सेलचे कार्यकर्ते आणि भाजप…
-

अजित पवारांनी सादर केले राज्याचे बजेट; काय आहेत महत्वाचे मुद्दे?
•
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे
-

नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापनेसाठी जनतेचा उठाव; माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांचे भव्य स्वागत
•
राजकीय अस्थिरता, वाढती बेरोजगारी आणि आर्थिक संकट यामुळे नेपाळमध्ये राजेशाहीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
-

“पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलत भविष्यासाठी गुंतवणूक गरजेची”- मीरा जैन
•
“पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलत भविष्यासाठी गुंतवणूक गरजेची”- मीरा जैन
-

मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात गरजू रुग्णांसाठी सहकार्याचा नवा अध्याय
•
गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्ट्स इंडिव्हिज्युअल ग्रँट प्रोग्रॅम यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
-

राज ठाकरेंची गंगा स्वच्छतेबाबत तीव्र टीका–‘मी गंगेचे पाणी का प्यावे? देशातील एकही नदी स्वच्छ नाही’
•
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली.
-

तिसऱ्या अपत्यासाठी टीडीपी खासदारांचा अनोखा उपक्रम; मुलगी झाल्यास 50 हजार, मुलगा झाल्यास गाय
•
आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार कालिसेट्टी अप्पलानाइडू यांनी तिसऱ्या अपत्यासाठी अनोखी घोषणा केली आहे. त्यांच्या मते, जर महिलांनी तिसरे मूल जन्माला घातले, तर त्यांना विशेष बक्षीस दिले जाईल— मुलगी झाल्यास ₹५०,००० तर मुलगा झाल्यास गाय भेट दिली जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अप्पलानाइडू यांनी ही घोषणा केली.…

