Category: News and Updates
-

कुलभूषण जाधव यांच्या अपहरणास मदत करणाऱ्या मौलवीची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या
•
बलुचिस्तान प्रांतातील तरबात शहरात शुक्रवारी रात्री हा हल्ला घडला.
-

माध्यम देखरेख केंद्राचा उद्देश नियंत्रण नव्हे, चुकीच्या माहितीचे निराकरण – महासंचालनालयाचे स्पष्टीकरण
•
महासंचालनालयाच्या म्हणण्यानुसार, हे केंद्र केवळ माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या माहितीतील तथ्यांची पडताळणी करेल. कोणत्याही पत्रकार किंवा वृत्तसंस्थांवर पाळत ठेवली जाणार नाही. तसेच, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने चुकीच्या माहितीचे निराकरण करण्यावर भर दिला जाईल.
-

अजित पवार आज त्यांचा 11वा अर्थसंकल्प मांडणार; आत्तापर्यंत कोणी कितीवेळा बजेट सादर केलं
•
आत्तापर्यंत सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे.
-

मुंबईत २०२४ मध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ; ५,३०१ दुर्घटनांची नोंद
•
मुंबईत २०२४ मध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकूण ५,३०१ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या संख्येत २०२३ च्या तुलनेत २२७ वाढ झाली आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या (MFB) अहवालानुसार, आग प्रतिबंधक उपाययोजनांतील त्रुटी तसेच नागरिकांचा निष्काळजीपणा हे वाढत्या घटनांसाठी जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
-

मिठी नदीतील गाळ सफाईसाठी बीएमसीकडून ड्रोनद्वारे देखरेख
•
मुंबई – मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे. ८४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात, गाळ सफाईपूर्वी आणि नंतरचे व्हिडिओ फुटेज मिळवण्यासाठी ड्रोनचा उपयोग केला जाईल. यासोबतच, सीसीटीव्ही देखरेख आणि वजन बिल पडताळणी यांसारख्या विद्यमान उपाययोजनांनाही अधिक प्रभावी करण्यात येणार आहे.…
-

आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार; शेतकरी आणि लाडक्या बहिणीना काय मिळणार?
•
निवडणुकांदरम्यान लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. आता ते अर्थसंकल्पात मांडले जाते का? याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.
-

8000 कोटी खर्चून ठाणे महापालिका बांधणार कन्व्हेन्शन सेंटर कॉम्प्लेक्स; काय असणार या प्रोजेक्टमध्ये?
•
याव्यतिरिक्त, कोलशेतमध्ये २२ एकरांवर पसरलेले टाउन पार्क बांधण्याचे नियोजन आहे ज्याचा अंदाजे खर्च ६०० कोटी रुपये, अशी माहिती देखील या बैठकीत देण्यात आली.
-

‘मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा हेतू नाही’ : देवेंद्र फडणवीस
•
महाराष्ट्र सरकार लवकरचं मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापना करणार आहे. त्यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद पण करण्यात आली आहे.
-

शहरी महिलांच्या रोजगारात १० टक्क्याने वाढ; मात्र तरुणांमधली वाढती बेरोजगारी मात्र चिंताजनक
•
२०२३-२४ मध्ये महिलांचा श्रमिकांमधील सहभाग २८% वर पोहोचला आहे.
-

मुंबई अग्निशमन दलाची बाजी, राष्ट्रीय स्पर्धेत ४४ पदके पटकावली
•
• २० सुवर्णपदके – अतुलनीय विजय! • १४ रौप्यपदके – दमदार कामगिरी! • १० कास्यपदके – लढाऊ जिद्दीचे प्रतीक!
