Category: News and Updates

  • ज्योती मल्होत्राबद्दल अनेक मोठे खुलासे,ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी एजंटशी संपर्क

    ज्योती मल्होत्राबद्दल अनेक मोठे खुलासे,ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी एजंटशी संपर्क

    दिल्ली : हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​हिच्याबद्दल एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित हेरगिरी प्रकरणात अटक केलेला मल्होत्रा ​​प्रथम पाकिस्तानला गेली, नंतर काश्मीरला भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी (पीआयओ) थेट संपर्कात होती. हरियाणा पोलिसांच्या मते, ही ‘ट्रॅव्हल व्लॉगर’चे सामान्य प्रकरण…

  • दिवटे मारहाण प्रकरण : मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला

    दिवटे मारहाण प्रकरण : मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला

    बीड : नुकतंच शिवराज दिवटे या तरुणाला 10 जणांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाची झळ उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा बसली. परळी भेटीवर आलेल्या अजितदादांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. परळीमध्ये अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी…

  • सोलापूर येथे कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू

    सोलापूर येथे कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू

    सोलापूर : सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे 3 वाजता अचानक आग लागलीये. या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 तर कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये 1 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.गेल्या 25 वर्षांपासून उस्मान…

  • सरन्यायाधीश भूषण गवई यांची महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी

    सरन्यायाधीश भूषण गवई यांची महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी

    मुंबई : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान बोलताना यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भाषणाच्या शेवटी बोलताना सरन्यायाधीशांनी एका मुद्द्यावर नाराजीही व्यक्त केली.ते म्हणाले की, “आपण म्हणतो लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे…

  • अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा मधुकर भावेंना जीवनगौरव तर महेश म्हात्रेंना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

    अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा मधुकर भावेंना जीवनगौरव तर महेश म्हात्रेंना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

    सिंधुदुर्ग नगरी : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी राज्यातील पत्रकारांना सन्मानित केले जाते. 2024 च्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25,000 रूपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचे माजी अध्यक्ष,…

  • निर्णय घेऊन 17 दिवस झाले तरी ई-वाहन टोलमुक्तीच्या प्रतीक्षेत

    निर्णय घेऊन 17 दिवस झाले तरी ई-वाहन टोलमुक्तीच्या प्रतीक्षेत

    मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ ला मान्यता दिली आहे. जे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या नवीन धोरणात, इलेक्ट्रिक वाहनांसाठी काही महामार्गांवर टोल करात सूट देण्याव्यतिरिक्त, नवीन वाहनांच्या नोंदणीसह इतर अनेक फायदे दिले जात आहेत. या धोरणाचे उद्दिष्ट…

  • न्या. बेला त्रिवेदी यांना निवृत्त झाल्यानंतर निरोप न दिल्याने सरन्यायाधीश गवई नाराज

    न्या. बेला त्रिवेदी यांना निवृत्त झाल्यानंतर निरोप न दिल्याने सरन्यायाधीश गवई नाराज

    दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी १६ मे रोजी निवृत्त झाल्या. न्यायमूर्ती त्रिवेदी ९ जून रोजी निवृत्त होत होत्या, परंतु शुक्रवार हा त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता कारण त्या एका कौटुंबिक लग्नासाठी अमेरिकेला जात आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (SCBA) त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला नाही, ज्यामुळे…

  • बीडमध्ये पुन्हा दहशत; तरुणाला 10 ते 12 जणांनी केली अमानुष मारहाण

    बीडमध्ये पुन्हा दहशत; तरुणाला 10 ते 12 जणांनी केली अमानुष मारहाण

    बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील परळी तालुक्यात गोट्या गित्ते नावाच्या तरुणाने आणि त्याच्या गँगने जलालपूर येथे एका शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. शिवराज हा लिंबुटा येथील आहे. त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आले आणि त्याला मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…

  • आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार सुरू; आरसीबी विरुद्ध केकेआर एकमेकांना भिडणार

    आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार सुरू; आरसीबी विरुद्ध केकेआर एकमेकांना भिडणार

    मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पुन्हा सुरू होत आहे. आज शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. अजून १७ सामने खेळायचे आहेत ज्यात १३ लीग सामने, तीन प्लेऑफ…

  • जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

    जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

    नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तुलसीपीठ आणि जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला. साहित्य आणि कला क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत राष्ट्रपतींनी हा सन्मान प्रदान केला. स्वामीजींचे उत्तराधिकारी जय महाराज हे देखील सन्मान स्वीकारताना उपस्थित होते. प्रख्यात संस्कृत विद्वान आणि आध्यात्मिक…