Category: News and Updates

  • ”बाल साहित्य वाचण्याचे माझे वय नाही”; राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

    ”बाल साहित्य वाचण्याचे माझे वय नाही”; राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

    बुलढाणा : शिवसेना यूबीटीचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहे. राऊत यांनी आपल्या पुस्तकात अमित शहा यांना तडीपार असताना बाळासाहेबांनी तर नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात कसे वाचवले, याबाबत मोठे दावे केले आहे. ईडीच्या कारवाईत संजय राऊत…

  • फटाका उडून लग्नमंडपाला लागली आग, वऱ्हाडींची धावपळ, व्हिडीओ व्हायरल

    फटाका उडून लग्नमंडपाला लागली आग, वऱ्हाडींची धावपळ, व्हिडीओ व्हायरल

    नांदेड: सध्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हा जुना व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये लग्नमंडपाला आग लागल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीचं धावपळ उडालेली पाहायला मिळत आहे. फटाका उडून मंडपाला आग लागली आणि ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कळतंय. याबाबत अधिक माहिती अशी की, हा व्हिडीओ दिवसांपूर्वीचा आहे. आता सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल…

  • ”अमित शहांना बाळासाहेबांनी तर मोदींना पवारांनी वाचवलं”; संजय राऊतांचा पुस्तकातून महागौप्यस्फोट

    ”अमित शहांना बाळासाहेबांनी तर मोदींना पवारांनी वाचवलं”; संजय राऊतांचा पुस्तकातून महागौप्यस्फोट

    मुंबई : शिवसेना यूबीटीचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहे. राऊत यांनी आपल्या पुस्तकात अमित शहा यांना तडीपार असताना बाळासाहेबांनी तर नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात कसे वाचवले, याबाबत मोठे दावे केले आहे. या पुस्तकामध्ये ‘राजा का…

  • अजित पवारांचं मराठवाड्यातील या जिल्ह्यांना मोठं गिफ्ट; सीट्रिपल आयटीला मंजुरी

    अजित पवारांचं मराठवाड्यातील या जिल्ह्यांना मोठं गिफ्ट; सीट्रिपल आयटीला मंजुरी

    संभाजी नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छ्त्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन, इक्युबेशन ऑन्ड ट्रनींग’ अर्थात ‘सीट्रीपल आयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती…

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, इंडिया आघाडीवर केले हे मोठे विधान

    काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, इंडिया आघाडीवर केले हे मोठे विधान

    मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (16 मे) शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बैठकीनंतर सपकाळ म्हणाले की, आज मी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटायला आलो होतो, ही एक चांगली बैठक होती.महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे प्रदेश…

  • स्था.स्व.सं निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर?; फडणवीसांनी क्लियर केलं

    स्था.स्व.सं निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर?; फडणवीसांनी क्लियर केलं

    गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यांच्या आत निवडणूक अधिसूचना जारी करावी आणि चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे की या निवडणुका कधी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर…

  • सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर केलं मोठं वक्तव्य

    सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर केलं मोठं वक्तव्य

    मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ’दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव ही नाही आणि चर्चा ही नाही’, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे…

  • आता पोलीस कॉन्स्टेबलही करू शकणार गुन्ह्याचा तपास

    आता पोलीस कॉन्स्टेबलही करू शकणार गुन्ह्याचा तपास

    मुंबई : महाराष्ट्राच्या गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यानुसार आता महाराष्ट्र पोलिसांमधील हेड कॉन्स्टेबल दर्जाचा अधिकारीही गुन्ह्याचा तपास करू शकणार आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत एक राजपत्र जारी केले आहे. जारी केलेल्या राजपत्रात काही नियमही करण्यात आले आहेत. यानुसार, हेड कॉन्स्टेबलला सात वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. याशिवाय, दिलेल्या प्रशिक्षणाबाबत…

  • आता भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही मिळणार रेशनिंग

    आता भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही मिळणार रेशनिंग

    मुंबई : भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग मिळणार आहे. या निर्णयासह इतर प्रलंबित असलेल्या सुमारे १५ मागण्यांवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहे. या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित…

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले 14 प्रश्न

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले 14 प्रश्न

    दिल्ली : आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिला होता, ज्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी तीव्र प्रतिक्रिया देत १४ प्रश्न विचारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर…