• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • ‘भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार’; ‘सामना’तून खळबळजनक दावा

    ‘भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार’; ‘सामना’तून खळबळजनक दावा

    November 22, 2025

    •

    Mustan Mirza

    ठाकरे गटाच्या मुखपत्र ‘दैनिक सामना’तून शनिवारी प्रकाशित झालेल्या अग्रलेखाने राज्यातील सत्ता समीकरणात नवी खळबळ उडवली आहे. लेखात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका करताना भाजप–शिंदे गटातील वाढत्या नाराजीचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. ‘शिंदेंनी जे पेरले तेच आता उगवत आहे’ या शीर्षकातून भाजप ‘ऑपरेशन लोटस’च्या नव्या आवृत्तीने शिंदे गटातील किमान 35…

  • राज्यातील निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची जोरदार लगबग; काँग्रेसला अमरावतीत मोठा धक्का

    राज्यातील निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची जोरदार लगबग; काँग्रेसला अमरावतीत मोठा धक्का

    November 21, 2025

    •

    Mustan Mirza

    राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आगामी दोन डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे, तर महापालिका निवडणुकाही लवकरच होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात पक्षांतरांच्या हालचालींना मोठा वेग आला…

  • दोंडाईचा नगरपरिषद राज्यातील पहिली पूर्ण बिनविरोध; भाजपचे सर्व २६ नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध

    दोंडाईचा नगरपरिषद राज्यातील पहिली पूर्ण बिनविरोध; भाजपचे सर्व २६ नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध

    November 21, 2025

    •

    Mustan Mirza

    धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत अभुतपूर्व असा निकाल लागला आहे. राज्यातील विविध ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच दोंडाईचाने एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण २६ जागांवर आणि नगराध्यक्ष पदावर भाजपची बिनविरोध निवड निश्चित केली आहे. या निमित्ताने दोंडाईचा ही राज्यातील पहिली पूर्ण बिनविरोध नगरपरिषद ठरली आहे. दोंडाईचा नगरपरिषद स्थापनेनंतर…

  • नाशिकमध्ये झाडतोडीला सयाजी शिंदेंचा जोरदार विरोध; “१०० जणांचं बलिदान देऊ पण एकही झाड तोडू देणार नाही”

    नाशिकमध्ये झाडतोडीला सयाजी शिंदेंचा जोरदार विरोध; “१०० जणांचं बलिदान देऊ पण एकही झाड तोडू देणार नाही”

    November 21, 2025

    •

    Mustan Mirza

    नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुरू असलेल्या संभाव्य झाडतोडीच्या हालचालींवर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेणारे शिंदे यांनी यावेळी अत्यंत कठोर शब्दांत शासनावर नाराजी व्यक्त केली. “१०० जणांचं बलिदान देऊ, पण नाशिकमध्ये एकही झाड तोडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी…

  • मराठा उद्योजक लॉबी तर्फे “माणुसकीचा मेघदूत” पुरस्काराने राज देशमुख सन्मानित

    मराठा उद्योजक लॉबी तर्फे “माणुसकीचा मेघदूत” पुरस्काराने राज देशमुख सन्मानित

    November 21, 2025

    •

    Mustan Mirza

    मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “माणुसकीचा मेघदूत” पुरस्कार २०२४ या वर्षी सामाजिक कार्यकर्ता आणि चांगुलपणाची चळवळचे अध्यक्ष तसेच WE चे सह–संस्थापक श्री. राज देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. समाजकारणात निस्वार्थीपणे कार्य करताना मानवतेचे मूल्यं जपणाऱ्या आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा…

  • गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन ९ जाने. रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

    गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन ९ जाने. रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

    November 20, 2025

    •

    Mustan Mirza

    पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार…

  • उद्धव ठाकरेंचा शिंदे–भाजप तणावावर घणाघात; “बाबा मला मारतो म्हणून दिल्लीत गेले”

    उद्धव ठाकरेंचा शिंदे–भाजप तणावावर घणाघात; “बाबा मला मारतो म्हणून दिल्लीत गेले”

    November 20, 2025

    •

    Mustan Mirza

    राज्यात सध्या सत्ताधारी महायुतीत सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने तणाव तीव्र झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष चिघळत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केल्याची चर्चा रंगली आहे. या…

  • पुणे जमीन घोटाळा : ‘राजेंद्र मुठे समितीच अस्तित्वातच नाही’, महसूलमंत्र्यांचा गौप्यस्फोट

    पुणे जमीन घोटाळा : ‘राजेंद्र मुठे समितीच अस्तित्वातच नाही’, महसूलमंत्र्यांचा गौप्यस्फोट

    November 20, 2025

    •

    Mustan Mirza

    पुण्यातील कोरेगाव पार्क येथील शासकीय जमिनीवरील कथित घोटाळ्याला नवा वळण मिळाले आहे. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित प्रकरणात दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या राजेंद्र मुठे समिती अहवालाला महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सरळ नाकारले आहे. “राजेंद्र मुठे नावाची कोणतीही समिती सरकारने स्थापन केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नावाने फिरत असलेला अहवाल…

  • कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चेला उधाण; डी.के. शिवकुमारांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले

    कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चेला उधाण; डी.के. शिवकुमारांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले

    November 20, 2025

    •

    Mustan Mirza

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिल्याने कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बंगळुरू येथे इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, “मी या पदावर कायम राहू शकत नाही. साडेपाच वर्षे झाली आहेत… आता इतर नेत्यांनाही संधी दिली पाहिजे.”…

  • राज्यपालांच्या अधिकारांवरील डेडलाईन हटली; विलंब करू नयेत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    राज्यपालांच्या अधिकारांवरील डेडलाईन हटली; विलंब करू नयेत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    November 20, 2025

    •

    Mustan Mirza

    सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या विधेयकांवरील निर्णय प्रक्रियेवर वेळेची बंधने घालता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. राज्य विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कोणतीही कायदेशीर वेळ-सीमा निश्चित करता येणार नाही, मात्र अनावश्यक किंवा अनिश्चित विलंब झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकते, असे…

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center