Author: Mustan Mirza
-

अशा बेघरांना आधार फक्त सरकारचाच -महेश म्हात्रे
•
मुंबईमध्ये सध्या पुनर्विकासाची लाट उसळली आहे. जिथे जावे तिथे नवीन इमारती, मोठ्या दिमाखात उभ्या राहात आहेत. आपण सारेच जाणतो की, पुनर्विकासासाठी जुनी इमारत रिकामी करताना कुटुंबांना आशा असते की, ठरलेल्या दिवशी त्याच पत्त्यावर नव्या घरात परतता येईल. तोवर मुलांची शाळा, कामावर जाण्याची सोय आणि घरातल्या ज्येष्ठांची औषधपाण्याची व्यवस्था पाहून, भाड्याच्या…
-

डिजिटल स्वातंत्र्यावर घाला घालणारी मायक्रोसॉफ्ट मक्तेदारी ! – महेश म्हात्रे
•
पाश्चात्य संस्कृतीमध्ये अशुभाचे प्रतीक मानली जाणारी १३ तारीख आणि अनेकदा अतिरेकी कारवाया करण्यासाठी योजला जाणारा ‘ब्लॅक फ्रायडे’, या दोन्हीचा ‘घातयोग’ कालच्या दिवशी जुळून आला… ज्यांच्या सॉफ्टवेअर शिवाय संगणक यंत्रणा चालू शकत नाही, अशा मायक्रोसॉफ्टच्या सेवा काल बंद पडल्या होत्या. खरेतर परवा रात्रीपासून त्याची सुरुवात झाली होती. त्याचा काल जगाला मोठा…
-

शब्द ‘सोनियांची’ खाण- महेश म्हात्रे
•
खरेतर हि कहाणी आहे, भारताच्या घडामोडींच्या काळातील अस्वस्थ अर्धशतकाची… पण बॉलीवूडच्या प्रेमकथांची भुरळ असणाऱ्या आपल्या देशात, जशी कोणतीही कथा , देखणा राजपुत्र, सर्वसाधारण घरातील चुणचुणीत मुलगी आणि त्यांची प्रेमकहाणी… कहाणीत ‘ट्विस्ट’, अनपेक्षित चढउतार… अशाच पद्धतीने सादर केली जाते. सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र सुद्धा त्याला अपवाद नाही. पहिल्या पानावरील पहिल्या ओळीपासून…
-

आणि धुमसते ठाणे पेटलेच…! – महेश म्हात्रे
•
एकनाथ भाई शिंदे ‘साहेब’ झाल्यापासून ठाण्यातील प्रत्येक नेत्याला शिंदेसारखा ‘भाई’ होण्याची आणि मुंबईशेजारच्या ठाण्याला, महानगरी मुंबई होण्याची ‘घाई’ झाल्याचे दिसते … त्यामुळे तलावांचे शहर असलेले, ऐतिहासिक श्री स्थानक ठाणे, वेगाने जागा,जमिनीं, फुगवलेली कंत्राटे आणि राजकीय डिलिंगच्या ‘गुप्त खजिन्या’चे केंद्र बनले… आणि दिल्लीच्या किल्लीने राज्यातील सत्ताकेंद्र होण्याची स्वप्नं पाहू लागले… गेल्या…
-

गुजराती अस्मितेचे अहंकारात रूपांतर झाले आहे का? -महेश म्हात्रे
•
गेल्या रविवारची गोष्ट आहे. आम्ही पेणहून परत येताना, मुंबई -गोवा महामार्गावरील पॅन ट्री नामक रेस्तराँमध्ये जेवायला गेलो होतो. सुट्टीचा दिवस असल्याने हॉटेल माणसांनी खच्चून भरले होते. त्या तेव्हड्या गर्दी-गडबडीत एक तरुण त्या हॉटेलच्या मॅनेजर सोबत हुज्जत घालत होता. आमचे नाव वेटिंग लिस्ट देण्यासाठी मी थांबलो असल्याने, त्या दोघांचा वाद ऐकायला…
-

जिथे नाही युद्धाची जाण; तिथे सेनेची दाणादाण
•
उद्धवसेनेच्या सहा खासदारांच्या पक्षांतर करण्याच्या बातम्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वादळ उठले आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे, राज्यात आणि देशात, एक पक्षीय, म्हणजे, भाजप केंद्रित लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येणार का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, उद्धवसेनेच्या भविष्याचा. आधीच दुफळीमुळे दुर्बळ झालेल्या उद्धवसेनेच्या कार्यपद्धतीवर, सध्या समाज माध्यमातून भरभरून बोलले जात…
-

ड्रोन क्रांती – आधुनिक युद्धाचे, दहशतवादाचे बदलते स्वरूप आणि आपल्यासमोरील नव्या आव्हानांची चाहूल…
•
परवा, खास पत्रक प्रसिद्ध करून, केंद्र सरकारने, संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर , ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारके किंवा पायाभूत सुविधांवर ड्रोनद्वारे हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात एक नवीन आणि गंभीर आव्हान समोर आले आहे. बंदरे, विमानतळे, ऊर्जा प्रकल्प, दळणवळण व्यवस्था, लष्करी तळ, नौदल सुविधा आणि इतर…
-

पुण्यातील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात, दिवंगत हरी नरके सर असते तर …?
•
पुणे हे भन्नाट शहर आहे आणि पुणेकर हा एकदम वेगळा ‘प्राणी’ आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबा राजे यांच्या हस्तस्पर्शाने सुजलाम -सुफलाम झालेल्या या शहराने, अटक ते कटकपर्यंतचे मराठा साम्राज्य पाहिले आहे , अनुभवले आहे . याच शहरांत महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी पहिला ‘ज्ञान दिवा’ पेटवला ,…
-

‘वडापाव सम्राट’ अशोक यांचा जागतिक सन्मान
•
मुंबईची ओळख बनलेला, आमचे मित्रवर्य अशोक ठाकूर यांचा , ‘अशोक वडा पाव’ नुकताच TasteAtlas च्या “जगातील सर्वात आयकॉनिक सँडविचेस” च्या यादीत २५व्या क्रमांकावर झळकला आहे. याआधी सुप्रसिद्ध टेस्ला कारच्या जाहिरातीत , मित्रवर्य अशोक आणि त्यांचा चवदार बटाटे वडा सहभागी झालेला पाहून , हा वडापाव आनंदाने खाणाऱ्या , तमाम मुंबईकरांचा उर…
-

राज ठाकरे यांच्या हस्ते संपादक कमलेश सुतार यांना ‘कै. काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान
•
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘कै. काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार’ यंदा झी २४ तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे १५ एप्रिल रोजी आयोजित सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार सोपवण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुतार…
