• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • ‘एआय’मुळे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील वाढू शकतो १०% महसूल; विश्लेषणातून आले समोर

    ‘एआय’मुळे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील वाढू शकतो १०% महसूल; विश्लेषणातून आले समोर

    May 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई : सध्या एआयचा बोलबाला आहे. एआय मीडिया आणि मनोरंजन उद्योगात क्रांती घडवत असताना, त्याचा वापर आता उद्योगाला अधिक फायदेशीर करण्यासाठी केला जाणार आहे. मीडिया आणि मनोरंजन (एम अँड ई) उद्योगावरील सल्लागार कंपनी अर्न्स्ट अँड यंगच्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की, एआय केवळ महसूल दहा टक्क्यांनी वाढविण्यास मदत करत…

  • लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा व्हायला सुरू

    लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा व्हायला सुरू

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा 1500 हजाराचा हफ्ता बँक खात्यात जमा व्हायला सुरू झालं आहे. हा 10वा हफ्ता असून आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 15 हजार रुपये या योजनेच्या माध्यमाने मिळाले आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता…

  • राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

    राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात उष्णतेने नागरिक हैराण आहेत. अशातच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस मिश्र स्वरुपाचे वातावरण राहण्याचा…

  • मुंबईकरांना दिलासा, NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द

    मुंबईकरांना दिलासा, NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    या रविवारी 4 मे रोजी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे रविवारी होणाऱ्या NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवदेनात, “NEET परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत…

  • भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार : अ‍ॅपल सीईओ टिम कुक

    भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार : अ‍ॅपल सीईओ टिम कुक

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लवकरचं भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार असल्याचं स्वतः सीईओ टीम कुक हे म्हणाले. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. कुक म्हणाले की, भारत लवकरच अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचा मूळ देश बनेल. ते…

  • साफ करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू

    साफ करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी येथे शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली आहे. एमआयडीसी येथे युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील टाकी साफ करताना 2 तरुण दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सागर नारायण कांबळे (20) आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या 28 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. कारखाण्यातील पाण्याची टाकी साफ…

  • मुंबईत 200 एकरवर नवी चित्रनगरी उभारणीसाठी 3 हजार कोटींचा झाला करार

    मुंबईत 200 एकरवर नवी चित्रनगरी उभारणीसाठी 3 हजार कोटींचा झाला करार

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईत आणखी एक २०० एकरवर चित्रनगरी तयार होणार असून त्यासाठी करारावर साह्य देखील झाल्या आहेत. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वेव्हज २०२५ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. ३ हजार कोटी रुपये खर्चून २०० एकरावर चित्रनगरी उभारण्यात…

  • पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानचा सायबर वार; 10 लाख हल्ल्यांची नोंद

    पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानचा सायबर वार; 10 लाख हल्ल्यांची नोंद

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशाच्या सीमाभागावर तणाव पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर भारतात सायबर हल्ल्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका अहवालानुसार मागील एका आठवड्यात भारतावर 10 लाख पेक्षा जास्त सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना…

  • भारतात 10 हजार सिनेमागृहांपैकी सर्वाधिक साऊथमध्ये; आमिर खानने व्यक्त केली चिंता

    भारतात 10 हजार सिनेमागृहांपैकी सर्वाधिक साऊथमध्ये; आमिर खानने व्यक्त केली चिंता

    May 3, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    ”आपल्या देशात सिनेमागृहे खूपच कमी आहेत. आणि ज्या 10 हजार आहेत त्यापैकी निम्मे दक्षिण भारतात आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरत असल्याचं”, सिनेअभिनेता आमिर खान यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर तो म्हणतो की भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत थिएटर्स खूपच कमी आहेत. त्या तुलनेत अमेरिकेत 40 हजार तर चीनमध्ये…

  • अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या या दोन मोठ्या गुडन्यूज

    अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या या दोन मोठ्या गुडन्यूज

    April 30, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयाच्या पावन दिवशी दोन मोठ्या गुडन्यूज दिल्या आहेत. फडणवीस दांपत्याची कन्या दिविजा फडणवीस हिने दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे, यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या मुख्यमंत्र्‍यांच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला आहे.अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर…

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center