• मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत; बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल

    मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत; बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल

    प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २००४-५ मधील तसेच २००७ या कालावधीतील संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह एकूण ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

  • आंध्र प्रदेश : राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून संघाच्या जुन्या स्वयंसेवकाला संधी

    आंध्र प्रदेश : राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून संघाच्या जुन्या स्वयंसेवकाला संधी

    आंध्र प्रदेशातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने अनेक मोठ्या नावांची चर्चा असतानाही, सरतेशेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते पाका वेंकट सत्यनारायण यांची उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण हे पक्षाशी इमानदारीने जोडलेले असून, पक्षात त्यांनी अनेक पदांवर काम करत उच्च स्थान गाठले आहे. ते ओबीसी गोंड समाजातून येत…

  • शरिया कोर्टाला भारतीय कायद्यात मान्यता नाही : सर्वोच्च न्यायालय

    शरिया कोर्टाला भारतीय कायद्यात मान्यता नाही : सर्वोच्च न्यायालय

    सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देत स्पष्ट केले आहे की, काझी न्यायालये, दारुल कजा किंवा इतर कोणत्याही शरिया आधारित धार्मिक संस्थांकडून दिले जाणारे निर्णय किंवा फतवे हे भारतीय कायद्यानुसार वैध नाहीत आणि कोणत्याही भारतीय नागरिकावर बंधनकारक ठरू शकत नाहीत.हा निकाल एका मुस्लिम महिलेच्या पोटगीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना देण्यात आला. संबंधित…

  • ओटीटी आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेवर नियंत्रणासाठी केंद्राने ठोस पावले उचलावीत : सर्वोच्च न्यायालय

    ओटीटी आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेवर नियंत्रणासाठी केंद्राने ठोस पावले उचलावीत : सर्वोच्च न्यायालय

    ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर वाढत चाललेली अश्लील सामग्री ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी या मुद्द्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने ही बाब गंभीर व चिंताजनक असून…

  • मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण? विवेक फणसळकर यांची उद्या निवृत्ती

    मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण? विवेक फणसळकर यांची उद्या निवृत्ती

    मुंबई शहराचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे ३० एप्रिल रोजी अधिकृतपणे निवृत्त होणार असून, त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे कोणाकडे जाणार, यावर चर्चेला उधाण आले आहे.1989 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या फणसळकर यांच्यानंतर या महत्त्वाच्या पदासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.त्यामध्ये सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार यांच्यासह महिला…

  • तीव्र उष्णता आणि कीटकांचा भाजीपाल्यांवर मोठा परिणाम; उत्पादन घटले

    तीव्र उष्णता आणि कीटकांचा भाजीपाल्यांवर मोठा परिणाम; उत्पादन घटले

    देशभरात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेचा आणि पिकांवर हल्ला करणाऱ्या मावा कीटकांच्या प्रचंड प्रादुर्भावाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे लवकरच भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशा तीव्र उष्णतेमुळे भाजीपाला पिके…

  • “काँग्रेसचे नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत”, भाजप नेत्याचा आरोप

    “काँग्रेसचे नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत”, भाजप नेत्याचा आरोप

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच काँग्रेसचे काही नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत,अशी जोरदार टीका भाजपाने केली आहे.भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला असून, त्यांनी म्हटले की “काँग्रेस नेत्यांच्या बेजबाबदार विधानांचा वापर पाकिस्तान भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहे.…

  • दोघांनी 44 डझन आंबे घेऊन फळविक्रेत्याची  अशी केली फसवणूक; गुन्हा दाखल

    दोघांनी 44 डझन आंबे घेऊन फळविक्रेत्याची अशी केली फसवणूक; गुन्हा दाखल

    मुंबई पोलिसांनी रविवारी आंबे विक्रेत्याला खोटा चेक दिल्याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीतील एका फळ विक्रेत्याकडून ४४ डझन आंब्यांची खरेदी केली आणि त्याला चेक दिला, जो नंतर बाऊन्स झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्रेत्याला सांगितले की, हे आंबे दादर येथील एका मंदीरात वाटप करण्यासाठी घेतले जात आहेत.…

  • बिल्डरच्या आत्महत्येनंतर मिळाली ड्रग्ज प्रकरणाची लीड; दोन पोलिस ताब्यात

    बिल्डरच्या आत्महत्येनंतर मिळाली ड्रग्ज प्रकरणाची लीड; दोन पोलिस ताब्यात

    नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज कार्टेलशी संबंधित एक मोठा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात रविवारी दोन पोलिस कर्मचार्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे कर्मचारी चिचकर यांच्या मुलांच्या विरोधात सुरू असलेल्या अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासात सहभागी होते. गुरुनाथ चिचकर यांनी मागील शुक्रवारी बेलापूर येथील त्यांच्या…

  • महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही – देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही – देवेंद्र फडणवीस

    केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांच्याबाबत महाराष्ट्रात ठोस कारवाई झाली असून सर्व संबंधित नागरिक सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते पुढे म्हणाले की,ज्यांना भारत सोडावे लागणार आहे, त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. कोणताही असा…