• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • व्हिसा अडचणींमुळे परतावं लागल्यास काय? मुंबईतील परदेशस्थ भारतीय नागरिकचं शहरी जीवनावरील भ्रमनिरास: म्हणतो, ‘भारत गुदमरतोय..’

    व्हिसा अडचणींमुळे परतावं लागल्यास काय? मुंबईतील परदेशस्थ भारतीय नागरिकचं शहरी जीवनावरील भ्रमनिरास: म्हणतो, ‘भारत गुदमरतोय..’

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    “जर व्हिसाच्या अडचणीमुळे भारतात परतावे लागले, तर काय?” या प्रश्नाने सध्या अनेक अनिवासी भारतीयांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे

  • मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! – बँकांना राज ठाकरे यांचा इशारा, मराठीत सेवा न दिल्यास मनसेचा एल्गार

    मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! – बँकांना राज ठाकरे यांचा इशारा, मराठीत सेवा न दिल्यास मनसेचा एल्गार

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्रातील बँकांनी मराठीत सेवा द्याव्यात, अन्यथा मनसेचे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे

  • राजकीय टीका व विडंबनावर आधारित मनमानी एफआयआर टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

    राजकीय टीका व विडंबनावर आधारित मनमानी एफआयआर टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राजकीय विडंबन आणि टीका करणाऱ्या कलाकार व सार्वजनिक व्यक्तींना मनमानी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) पासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.

  • उद्धव ठाकरे यांचे कोकणप्रेम खोटं; मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही ठोस निर्णय नाही – दीपक केसरकरांचा आरोप

    उद्धव ठाकरे यांचे कोकणप्रेम खोटं; मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही ठोस निर्णय नाही – दीपक केसरकरांचा आरोप

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कोकणावर अपार प्रेम असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे यांचं प्रेम केवळ ढोंगी आणि दिखाऊ असल्याचा घणाघात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे

  • शरद बुट्टे-पाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी होणार प्रकाशन

    शरद बुट्टे-पाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी होणार प्रकाशन

    April 10, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पुणे : शरद बुट्टेपाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 13 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील संतोषनगर भाम येथील पुणे-नाशिक रोडवरील हॉटेल राजरत्नमध्ये दुपारी 3 वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, लेट्सअपचे…

  • सिंधुदुर्गमधील मोरले गावात हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; हत्तीला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी, वन विभागाविरोधात तीव्र रोष

    सिंधुदुर्गमधील मोरले गावात हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; हत्तीला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी, वन विभागाविरोधात तीव्र रोष

    April 10, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओमकार’ नावाचा हा किशोरवयीन नरहत्ती असून, त्याने प्रथम गवस यांना उचलून हवेत फेकले आणि त्यानंतर त्यांना पायदळी तुडवत ठार केले

  • डॉक्टर पंजाबराव देशमुख. शेतकऱ्याचा आणि शिक्षणाचा कैवारी

    डॉक्टर पंजाबराव देशमुख. शेतकऱ्याचा आणि शिक्षणाचा कैवारी

    April 10, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आज अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा व्याप संपूर्ण विदर्भात पसरलेला आहे. आज या संस्थेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय महाविद्यालये शाळा व इतर शाखांचा विस्तार झालेला आहे.

  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सव; पंतप्रधान मोदींना अधिकृत निमंत्रण, आळंदीत जय्यत तयारी

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सव; पंतप्रधान मोदींना अधिकृत निमंत्रण, आळंदीत जय्यत तयारी

    April 10, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या केवळ २१व्या वर्षी, इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे आळंदी हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धास्थान बनले असून, पंढरपूरनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.

  • गोळी मारल्याचा बनाव ₹२५०० देऊन छातीत बसवली गोळी ,बरेलीच्या महापौरांना अडकवण्यासाठी एका महिलेने रचला अनोखा कट

    गोळी मारल्याचा बनाव ₹२५०० देऊन छातीत बसवली गोळी ,बरेलीच्या महापौरांना अडकवण्यासाठी एका महिलेने रचला अनोखा कट

    April 10, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महिलेने एका बनावट डॉक्टराच्या मदतीने केवळ ₹२५०० च्या मोबदल्यात स्वतःच्या छातीत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गोळी बसवून घेतली होती.

  • कर्नाटक सरकारकडून ऑनलाइन सट्टा-जुगार नियंत्रणासाठी नवा कायदा प्रस्तावित; गृहमंत्री जी. परमेश्वरा यांची माहिती

    कर्नाटक सरकारकडून ऑनलाइन सट्टा-जुगार नियंत्रणासाठी नवा कायदा प्रस्तावित; गृहमंत्री जी. परमेश्वरा यांची माहिती

    April 10, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसारावर अंकुश ठेवण्यासाठी कर्नाटक सरकार लवकरच नव्या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी बुधवारी दिली.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center