• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी

    मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.

  • मानवी दात ‘धोकादायक शस्त्र’ मानता येणार नाही  मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; संबंधित एफआयआर रद्द

    मानवी दात ‘धोकादायक शस्त्र’ मानता येणार नाही मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; संबंधित एफआयआर रद्द

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कौटुंबिक वादातून महिलेनं आपल्या मेहुणीवर केलेल्या “चावा घेऊन धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याचा” आरोपाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्त्वपूर्ण निकालातून उत्तर दिलं आहे

  • जानेवारी ते मार्चदरम्यान महाराष्ट्रात वनविभागाच्या आपत्तींत झपाट्याने वाढ; देशात दुसऱ्या क्रमांकावर

    जानेवारी ते मार्चदरम्यान महाराष्ट्रात वनविभागाच्या आपत्तींत झपाट्याने वाढ; देशात दुसऱ्या क्रमांकावर

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्रातील जंगलांमध्ये यावर्षी लागलेल्या आगींची संख्या झपाट्याने वाढत असून, जानेवारी ते ७ एप्रिल या कालावधीत राज्यात एकूण १,२४५ मोठ्या जंगलआगी नोंदवण्यात आल्या आहेत.

  • पाळी आली म्हणून शिक्षा; १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढलं – पायऱ्यांवर बसवून दिली परीक्षा!

    पाळी आली म्हणून शिक्षा; १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढलं – पायऱ्यांवर बसवून दिली परीक्षा!

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कोइम्बतूर, तामिळनाडू – दक्षिण भारतात मासिक पाळीला महत्त्व आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मंजल निरट्टू विज्हा या परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो

  • ब्रेकअपनंतर सुड घेण्यासाठी तरुणीस पाठवली 300 पार्सल, पण…; माजी प्रियकर अटकेत

    ब्रेकअपनंतर सुड घेण्यासाठी तरुणीस पाठवली 300 पार्सल, पण…; माजी प्रियकर अटकेत

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आरोपीने ई-कॉमर्सचा वापर करून माजी प्रेयसीवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रकार केला.

  • पैशांची मदत नको, न्याय हवा!; तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबाचा शिंदेंच्या ५ लाखांच्या मदतीला नकार

    पैशांची मदत नको, न्याय हवा!; तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबाचा शिंदेंच्या ५ लाखांच्या मदतीला नकार

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    ईश्वरीच्या मृत्यूनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १ लाखांची मदत जाहीर केली होती, तीही कुटुंबीयांनी नाकारली.

  • राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांची पहिल्यांदाच व्यापक छाननी; नियमभंग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज,

    राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांची पहिल्यांदाच व्यापक छाननी; नियमभंग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज,

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    रक्त साठा आणि दर याबाबतची माहिती रक्तपेढ्यांनी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, असा स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाने दिला आहे.

  • पुढील २ वर्षांत मध्यप्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे दिसतील – नितीन गडकरींचा विश्वास

    पुढील २ वर्षांत मध्यप्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे दिसतील – नितीन गडकरींचा विश्वास

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    ओंकारेश्वर मधील नर्मदा किनाऱ्यावर एक ‘आयकॉनिक ब्रिज’ उभारण्याचा निर्णयही रस्ते मंत्रालयाने घेतला आहे.

  • मुंबईकरांनो,तयारी ठेवा! पश्चिम रेल्वेवर ‘जंबो मेगा ब्लॉक’ – ३३४ लोकल रद्द

    मुंबईकरांनो,तयारी ठेवा! पश्चिम रेल्वेवर ‘जंबो मेगा ब्लॉक’ – ३३४ लोकल रद्द

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पश्चिम रेल्वेवर शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रात्री मोठा ‘जंबो मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे

  • अमित शहा उद्या सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनालणा जाणार; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटात नाराजी

    अमित शहा उद्या सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनालणा जाणार; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटात नाराजी

    April 11, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर येत आहेत.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center