• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • मान्सूनपूर्व काळात दुर्घटनांपासून बचावासाठी पीसीएमसीचा महत्त्वपूर्ण निर्णय  दोन महिने होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश

    मान्सूनपूर्व काळात दुर्घटनांपासून बचावासाठी पीसीएमसीचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन महिने होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पुणे बाह्य जाहिरात संघटनेच्या सदस्याने सांगितले की, “फलकांवर छिद्र करून वाऱ्याचा दाब कमी करण्याचे तांत्रिक उपाय आम्ही अवलंबले आहेत.

  • काशी आता केवळ आध्यात्मिक नव्हे, तर आर्थिक प्रगतीचेही केंद्र – पंतप्रधान मोदींचा विश्वास

    काशी आता केवळ आध्यात्मिक नव्हे, तर आर्थिक प्रगतीचेही केंद्र – पंतप्रधान मोदींचा विश्वास

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) आपल्या लोकसभा मतदारसंघातील ५० व्या भेटीदरम्यान वाराणसीत ३,८८० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले.

  • म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका

    म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ६० हून अधिक भारतीय नागरिकांची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुटका केली आहे.

  • विकिपीडिया आणि प्रोटॉन मेलवर बंदीची शिफारस; महाराष्ट्र सायबर विभागाची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी

    विकिपीडिया आणि प्रोटॉन मेलवर बंदीची शिफारस; महाराष्ट्र सायबर विभागाची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    प्रोटॉन मेलच्या वापराबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला खोट्या बॉम्ब धमकीसाठी प्रोटॉन मेलचा वापर करण्यात आला होता

  • स्मार्ट प्रवासाची नवी सुरुवात: ‘मुंबई 1’ कार्डमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार सुलभ आणि डिजिटल!

    स्मार्ट प्रवासाची नवी सुरुवात: ‘मुंबई 1’ कार्डमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार सुलभ आणि डिजिटल!

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या तिकिटांच्या रांगा टाळता येणार आहेत. फडणवीस म्हणाले, “हे कार्ड म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.

  • वेव्हज’ २०२५ : मुंबईत १ ते ४ मे दरम्यान भव्य जागतिक मनोरंजन परिषद; वैष्णव-फडणवीस यांची माहिती

    वेव्हज’ २०२५ : मुंबईत १ ते ४ मे दरम्यान भव्य जागतिक मनोरंजन परिषद; वैष्णव-फडणवीस यांची माहिती

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “’वेव्हज2025 ही शिखर परिषद केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने मुंबईतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली जात आहे.

  • महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून एआयच्या सहाय्याने अभिनव भरती प्रक्रिया; उमेदवारांचे मूल्यमापन होणार तंत्रज्ञानाच्या आधारे

    महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून एआयच्या सहाय्याने अभिनव भरती प्रक्रिया; उमेदवारांचे मूल्यमापन होणार तंत्रज्ञानाच्या आधारे

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्र सायबर पोलिस विभाग देशातील असा पहिला शासकीय विभाग ठरणार आहे, जो भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे.

  • रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला

    रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे.

  • सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे!आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचे वक्तव्य

    सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे!आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचे वक्तव्य

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने गतवर्षीच्या अनुभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आणि आता भविष्यात हेच ध्येय कायम असेल, असे सांगितले.

  • मुख्यमंत्री कार्यालयाचा जलद प्रतिसाद : कांदिवलीतील रहिवाशांच्या ७५ ईमेल्सनंतर २४ तासांत कारवाईचे निर्देश

    मुख्यमंत्री कार्यालयाचा जलद प्रतिसाद : कांदिवलीतील रहिवाशांच्या ७५ ईमेल्सनंतर २४ तासांत कारवाईचे निर्देश

    April 12, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मिड-डे या वृत्तपत्राने सातत्याने या समस्यांचे वृत्तांकन करून नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडली आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center