• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • माहीममध्ये पर्यावरणस्नेही पुढाकार : वाढत्या उष्णतेला रोखण्यासाठी पावसाळी वृक्षारोपणाची जय्यत तयारी

    माहीममध्ये पर्यावरणस्नेही पुढाकार : वाढत्या उष्णतेला रोखण्यासाठी पावसाळी वृक्षारोपणाची जय्यत तयारी

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी माहीममधील स्थानिक नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे.

  • दोघांचं लग्न जमलेलं, वॉटर पार्कला फिरायला गेले; महिलेचा  रोलर कोस्टर अपघातात मृत्यू

    दोघांचं लग्न जमलेलं, वॉटर पार्कला फिरायला गेले; महिलेचा रोलर कोस्टर अपघातात मृत्यू

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लग्नाचे स्वप्न उराशी बाळगून आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी सज्ज असलेल्या २४ वर्षीय प्रियांकाच्या आयुष्याचा धक्का बसवणाऱ्या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

  • विहिरींवर बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई; मुंबईला मानवनिर्मित जलसंकटाचा धोका?

    विहिरींवर बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई; मुंबईला मानवनिर्मित जलसंकटाचा धोका?

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    बृहन्मुंबई महानगरपालिकाचा विहीर मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय नियमनाच्या दृष्टिकोनातून योग्य असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम मुंबईच्या जलव्यवस्थेवर गंभीर असू शकतात

  • लातूर मनपा आयुक्तांनी उचललं टोकाचं पाऊल,महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी

    लातूर मनपा आयुक्तांनी उचललं टोकाचं पाऊल,महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उशिरा रात्री उघडकीस आली आहे.

  • 99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रात?

    99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रात?

    April 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ९९वे पर्व कोणत्या शहरात रंगेल, याकडे साहित्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे

  • ‘एमआयडीसी’असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ‘एमआयडीसी’असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्रातील एमआयडीसी वसाहती असलेल्या गावांचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

  • पाकिस्तान-चीनपेक्षा एसएमए औषध भारतात महाग का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले

    पाकिस्तान-चीनपेक्षा एसएमए औषध भारतात महाग का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले

    April 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पाठीच्या कण्याच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या शोषामुळे उद्भवणाऱ्या स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी (SMA) या दुर्मीळ पण प्राणघातक आजारावरील औषधांच्या भारतातील अवाजवी किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • डॉ.रमेश वरखेडे यांना राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव पुरस्कार

    डॉ.रमेश वरखेडे यांना राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव पुरस्कार

    April 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान’ पुरस्कार लेखन व मराठी भाषेच्या प्रसाराकरिता लेखक अनिल सामंत (गोवा) आणि लेखन व मराठी साहित्य प्रसाराकरिता लेखक प्रकाश जडे (मंगळवेढा) यांना देण्यात येणार आहे.

  • वक्फ विधेयक मंजूर होताच; काँग्रेसचा मुस्लिम चेहरा युसूफ अब्राहानींचा पक्षाला रामराम

    वक्फ विधेयक मंजूर होताच; काँग्रेसचा मुस्लिम चेहरा युसूफ अब्राहानींचा पक्षाला रामराम

    April 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.

  • मराठीचा आग्रह, पण व्यवहारही महत्त्वाचे : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया

    मराठीचा आग्रह, पण व्यवहारही महत्त्वाचे : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया

    April 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत सध्या वाढत्या चर्चा सुरु असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center