• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • सद्गुरू मंगळा माँ यांच्या रजत पुण्यस्मरणानिमित्त दोन दिवसीय आध्यात्मिक महोत्सव

    सद्गुरू मंगळा माँ यांच्या रजत पुण्यस्मरणानिमित्त दोन दिवसीय आध्यात्मिक महोत्सव

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कार्यक्रमामध्ये सत्संग, भजन, कीर्तन, प्रवचन, तसेच सामूहिक अन्नदान यांसारख्या विविध धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

  • मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलची ‘सुवर्ण’ कामगिरी

    मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलची ‘सुवर्ण’ कामगिरी

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्राचा २० वर्षीय रुद्रांक्ष पाटील हा २००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानंतर जागतिक अजिंक्यपद जिंकणारा फक्त दुसरा भारतीय नेमबाज आहे.

  • भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, फडणवीस यांचे प्रतिपादन

    भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, फडणवीस यांचे प्रतिपादन

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “१९९५ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा सत्तेत आलो

  • मराठी भाषेच्या आंदोलनातून माघार घेतल्याने संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

    मराठी भाषेच्या आंदोलनातून माघार घेतल्याने संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मराठी भाषेच्या सक्तीच्या वापराबाबत सुरू असलेल्या आंदोलनातून माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले

  • गारगाई धरणाचं ‘स्वप्न’ अजूनही दूर; मुंबईकरांना पाण्यासाठी किमान पाच-सहा वर्षांची प्रतीक्षा

    गारगाई धरणाचं ‘स्वप्न’ अजूनही दूर; मुंबईकरांना पाण्यासाठी किमान पाच-सहा वर्षांची प्रतीक्षा

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    गारगाई प्रकल्पाची अंमलबजावणी करताना तानसा अभयारण्याचा काही भाग बाधित होणार असल्यामुळे वन्यजीव मंडळ आणि वन विभागाच्या परवानग्या आवश्यक आहेत.

  • अंबरनाथमध्ये माजी भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवारीसह हल्ला; तोडफोड आणि मारहाणीची तक्रार दाखल

    अंबरनाथमध्ये माजी भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवारीसह हल्ला; तोडफोड आणि मारहाणीची तक्रार दाखल

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    अंबरनाथ (पूर्व) भागात शनिवारी रात्री भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने तलवारीसह धडक देत गंभीर तोडफोड केली

  • खऱ्या हापूसला जीआयचा ‘गौरवकवच; आता बनावट हापूसची फसवणूक थांबणार

    खऱ्या हापूसला जीआयचा ‘गौरवकवच; आता बनावट हापूसची फसवणूक थांबणार

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुपुंद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूस आंब्याच्या विशिष्ट चव, सुवास आणि रंग यांमुळे त्याला ही ओळख आहे.

  • ‘आत्रेय’ संस्थेच्यावतीने ‘फोक आख्यान’चा सन्मान; 1 लाखांची देणगीही दिली

    ‘आत्रेय’ संस्थेच्यावतीने ‘फोक आख्यान’चा सन्मान; 1 लाखांची देणगीही दिली

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    द फोक आख्यान’ या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आताच्या पिढीला आवडेल अशा स्वरूपात त्यांनी लोककला मांडण्याचा प्रयत्न केला आहे

  • सूर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने वकील म्हणून प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू

    सूर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने वकील म्हणून प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    डिसेंबर २०२४ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

  • वक्फ कायद्यानंतर आता इतर धर्मांच्या धार्मिक जमिनींवर भाजपची नजर – उद्धव ठाकरे यांचा आरोप

    वक्फ कायद्यानंतर आता इतर धर्मांच्या धार्मिक जमिनींवर भाजपची नजर – उद्धव ठाकरे यांचा आरोप

    April 7, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर आता भाजप इतर धर्मांच्या धार्मिक स्थळांच्या जमिनीवरही डोळा ठेवून आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center