• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • लाडक्या लेकीं’वरील अत्याचाराची वाढती छाया; दररोज २४ जणी शिकार, चार वर्षांत ३७ हजारांहून अधिक गुन्हे

    लाडक्या लेकीं’वरील अत्याचाराची वाढती छाया; दररोज २४ जणी शिकार, चार वर्षांत ३७ हजारांहून अधिक गुन्हे

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यभरातील ही आकडेवारी पाहता समाजमन हादरले आहे. महिलांसाठीच्या योजना जशा झपाट्याने राबवल्या जातात, तशाच तत्परतेने बालिकांच्या संरक्षणासाठीही कठोर पावले उचलावी लागतील.

  • गुन्हा रद्द करा म्हणून कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अंतरिम जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला

    गुन्हा रद्द करा म्हणून कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अंतरिम जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली.

  • ‘गणेशोत्सवात पीओपी मूर्ती नकोच’! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; कोकण आयुक्तांना पाठवले पत्र

    ‘गणेशोत्सवात पीओपी मूर्ती नकोच’! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; कोकण आयुक्तांना पाठवले पत्र

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.

  • आदित्य ठाकरे 2029 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील”, चंद्रकांत खैरे यांचा दावा

    आदित्य ठाकरे 2029 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील”, चंद्रकांत खैरे यांचा दावा

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील, या पुनरुच्चारही चंद्रकांत खैरे यांनी केला.

  • १० एप्रिलपासून टँकर बंद; शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता

    १० एप्रिलपासून टँकर बंद; शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईत सध्या सुमारे १,८०० पाण्याचे टँकर कार्यरत आहेत. प्रत्येक टँकरची सरासरी क्षमता सुमारे १०,००० लिटर असून, हे टँकर दररोज मिळून जवळपास २० कोटी लिटर अपेय (non-potable) पाणी पुरवतात

  • आयुष्यभराचे सहकारी’भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) CPI(M)च्या पॉलिटब्युरोमधील नवं जोडपं, मरियम आणि आशोक धवाले!

    आयुष्यभराचे सहकारी’भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) CPI(M)च्या पॉलिटब्युरोमधील नवं जोडपं, मरियम आणि आशोक धवाले!

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    तामिळनाडूच्या मदुराईत झालेल्या सीपीआय(M) च्या २४ व्या पार्टी कॉंग्रेसमध्ये मरियम धवाले यांच्या पॉलिटब्युरोमध्ये निवडीबद्दल विचारले असता, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं.

  • गुजरातमधून काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्प्रतीमा; एआयसीसी अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष

    गुजरातमधून काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्प्रतीमा; एआयसीसी अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु असून, गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीतून पक्षाला नवसंजीवनी मिळवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.

  • हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक

    हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे.

  • अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिसांची एसआयटीमार्फत चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश

    अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिसांची एसआयटीमार्फत चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    न्यायालयाने निरीक्षणात म्हटले आहे की, “प्रथमदर्शनी हे प्रकरण दखलपात्र गुन्हा असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत चौकशी न केल्यास आरोपी मोकळे सुटू शकतात.

  • एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ; पेट्रोल-डिझेलनंतर सामान्यांना आणखी एक महागाईचा झटका

    एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ; पेट्रोल-डिझेलनंतर सामान्यांना आणखी एक महागाईचा झटका

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या धक्क्यातून अजून सावरत नाही तोच सरकारने सामान्य जनतेला आणखी एक जबरदस्त झटका दिला आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center