• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • महानगर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 4 लाख 7 हजार कोटींचे करार

    महानगर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 4 लाख 7 हजार कोटींचे करार

    April 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत

  • वक्फ कायद्यातील सुधारणा, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतील धुसफुस; भाजपला अप्रत्यक्ष लाभ?

    वक्फ कायद्यातील सुधारणा, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतील धुसफुस; भाजपला अप्रत्यक्ष लाभ?

    April 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ कायद्यातील प्रस्तावित सुधारणांच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे नेते – शरद पवार आणि उद्धव ठाकरे – यांनी याविषयी स्पष्ट आणि ठाम भूमिका न घेतल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • भाजपकडून माजी आमदार ज्ञानदेव आहुजा निलंबित,’दलित विरोधी मानसिकता’ काँग्रेसचा आरोप

    भाजपकडून माजी आमदार ज्ञानदेव आहुजा निलंबित,’दलित विरोधी मानसिकता’ काँग्रेसचा आरोप

    April 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    अलवर येथील राममंदिरात काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांच्या भेटीनंतर ‘गंगाजल’ टाकून शुद्धीकरण केल्याच्या प्रकारावरून भाजपने माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांना पक्षातून निलंबित केले आहे.

  • पुण्यात मॅग्नम आईस्क्रीमचे पहिले जागतिक क्षमता केंद्र; ₹९०० कोटींची गुंतवणूक, ५०० हून अधिक रोजगार संधी

    पुण्यात मॅग्नम आईस्क्रीमचे पहिले जागतिक क्षमता केंद्र; ₹९०० कोटींची गुंतवणूक, ५०० हून अधिक रोजगार संधी

    April 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    युनिलिव्हरने मार्च २०२३ मध्ये आपल्या आईस्क्रीम व्यवसायाला इतर युनिट्सपासून वेगळे काढण्याचा निर्णय घेतला होता. कारण या व्यवसायाचे कार्यपद्धती, रणनीती आणि बाजारातील स्थान वेगळ्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले होते.

  • आपत्तीच्या संकटावर स्मार्ट नियंत्रण;मंत्रालयात ‘राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’चे भव्य उद्घाटन

    आपत्तीच्या संकटावर स्मार्ट नियंत्रण;मंत्रालयात ‘राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’चे भव्य उद्घाटन

    April 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

  • मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा; कांदळवनातील ९ हजार  झाडांवर कुऱ्हाड, एकूण ६० हजार झाडांवर होणार परिणाम

    मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा; कांदळवनातील ९ हजार झाडांवर कुऱ्हाड, एकूण ६० हजार झाडांवर होणार परिणाम

    April 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मॅन्ग्रोव्ह मधील सुमारे ९,००० झाडांची कत्तल केली जाणार असून, आणखी ५१,००० झाडांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.

  • मुंबई आहे विसरभोळ्यांचे शहर; उबर कंपनीचा अनुभव

    मुंबई आहे विसरभोळ्यांचे शहर; उबर कंपनीचा अनुभव

    April 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शनिवार हा आठवड्यातील सर्वात विसरभोळा दिवस ठरला असून संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्वाधिक वस्तू हरवतात, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

  • राज्यात उष्णतेची लाट तीव्रतेकडे: मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पिवळा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

    राज्यात उष्णतेची लाट तीव्रतेकडे: मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पिवळा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामानात लक्षणीय बदल दिसून आला आहे. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

  • वंचित विद्यार्थ्यांसाठी कुलाबात सुरू झाले मुंबईचे पहिले वातानुकूलित अभ्यास केंद्र

    वंचित विद्यार्थ्यांसाठी कुलाबात सुरू झाले मुंबईचे पहिले वातानुकूलित अभ्यास केंद्र

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    या अभ्यास केंद्रात एकावेळी 30 विद्यार्थी बसू शकतात. विशेष बाब म्हणजे, हे केंद्र वंचित आणि झोपडपट्टी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे.

  • चौकशीत दीनानाथ रुग्णालयावर ठपका, नर्सिंग होम ऍक्टनुसार डिपॉझिट मागणे गैरच

    चौकशीत दीनानाथ रुग्णालयावर ठपका, नर्सिंग होम ऍक्टनुसार डिपॉझिट मागणे गैरच

    April 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप समोर आले आहेत.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center