• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • ज्यूस विक्रेत्यानंतर सफाई कामगाराला ३४ कोटींची आयकर नोटीस

    ज्यूस विक्रेत्यानंतर सफाई कामगाराला ३४ कोटींची आयकर नोटीस

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये आधी एका ज्यूस विक्रेत्याला ७.८ कोटी, तर एका फॅक्टरी कामगाराला ११ कोटींची आयकर (I-T) नोटीस मिळाल्यानंतर, आता एका साध्या सफाई कामगाराला थेट ३४ कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • संपादक मिलिंद बल्लाळ व श्रीकांत बोजेवार यांचा  रविवारी जाहीर सत्कार; सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची प्रमुख उपस्थिती

    संपादक मिलिंद बल्लाळ व श्रीकांत बोजेवार यांचा रविवारी जाहीर सत्कार; सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची प्रमुख उपस्थिती

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यावतीने 6 एप्रिल रोजी ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि स्तंभलेखक आणि माजी संपादक श्रीकांत बोजेवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  • सोरोस समर्थित बेंगळुरूस्थित कंपनीला युएसएआयडीकडून ८ कोटींचा निधी; ईडीचा दावा

    सोरोस समर्थित बेंगळुरूस्थित कंपनीला युएसएआयडीकडून ८ कोटींचा निधी; ईडीचा दावा

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेंगळुरूतील तीन कंपन्यांवर छापे टाकले

  • मैत्रीची खरी ताकद; तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी यशोगाथा एकाचवेळी न्यायाधीश

    मैत्रीची खरी ताकद; तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी यशोगाथा एकाचवेळी न्यायाधीश

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    तीन मित्र, एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता एकाचवेळी न्यायाधीश!

  • निवडणुकीत विश्वासात न घेता तिकिटाचे वाटप केले गेले; चंद्रकांत खैरेंची दानवेंवर टीका

    निवडणुकीत विश्वासात न घेता तिकिटाचे वाटप केले गेले; चंद्रकांत खैरेंची दानवेंवर टीका

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे विरोधी पक्ष नेते आणि नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.

  • देवाभाऊ, मला कुठं तरी राज्यपाल तरी करा’ नाहीतर बँडवाल्यासारखी अवस्था होईल’ : सदाभाऊ खोत

    देवाभाऊ, मला कुठं तरी राज्यपाल तरी करा’ नाहीतर बँडवाल्यासारखी अवस्था होईल’ : सदाभाऊ खोत

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आमदार सदाभाऊ खोत यांनी विनोदाने का होईना पण आपली खदखद बोलून दाखवली आहे

  • ठाकरेसेना बाळासाहेबांच्या विचारांची पाठराखण करणार की राहुल गांधींच्या मार्गाने जाणार?” – मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल

    ठाकरेसेना बाळासाहेबांच्या विचारांची पाठराखण करणार की राहुल गांधींच्या मार्गाने जाणार?” – मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लोकसभेत भाजपाला बहुमत मिळवणे तुलनेने सोपे असले तरी, राज्यसभेत मात्र भाजपाला अतिरिक्त पाठिंब्याची आवश्यकता आहे.

  • नक्षलवादाने सगळ्यांत जास्त प्रभावित जिल्ह्यांची संख्या घटली

    नक्षलवादाने सगळ्यांत जास्त प्रभावित जिल्ह्यांची संख्या घटली

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, पूर्वी नक्षलवादाने प्रभावित ३८ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हे सर्वाधिक धोकादायक होते. मात्र, आता ही संख्या निम्म्यावर आली आहे.

  • शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    प्रशांत कोरटकर यांना २४ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर रविवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले

  • श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना;मुलींच्या भविष्यासाठी 10,000 रुपयांची खास ‘फिक्स्ड डिपॉझिट’ योजना

    श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना;मुलींच्या भविष्यासाठी 10,000 रुपयांची खास ‘फिक्स्ड डिपॉझिट’ योजना

    April 2, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ झाल्याने ट्रस्टने 133 कोटी रुपये मिळवले आहेत.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center