• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • कल्याणच्या चोराचा चेन्नईत एन्काऊंटर

    कल्याणच्या चोराचा चेन्नईत एन्काऊंटर

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कल्याण आंबिवली परिसरातील कुख्यात इराणी वस्तीतील एका गुन्हेगाराचा चेन्नई पोलिसांनी चकमकीत खात्मा केला

  • अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष; असा आहे त्यांचा राजकीय प्रवास

    अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष; असा आहे त्यांचा राजकीय प्रवास

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पिंपरी चिंचवड या राखीव असलेल्या मतदारसंघाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. २०१४ मध्ये झालेला पराभव वगळता ते तीन वेळा निवडून आले आहेत.

  • बलात्काराच्या प्रयत्नावरील वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टी

    बलात्काराच्या प्रयत्नावरील वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टी

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    बलात्काराच्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिशय वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन त्याला बुधवारी स्थगिती दिली.

  • कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी; राज्य सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

    कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी; राज्य सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकवणे, शांतता प्रस्थापित करणे आणि सामाजिक सौहार्द जपणे ही राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे.

  • कुणाल कामराला दुसरा समन्स; आठ दिवसांची मुदतीची मागणीही पोलिसांनी फेटाळली

    कुणाल कामराला दुसरा समन्स; आठ दिवसांची मुदतीची मागणीही पोलिसांनी फेटाळली

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता कुणाल कामराने विडंबनात्मक गीत सादर केले होते.

  • मुंबई-मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस: जलद थेट सेवा, प्रवास फक्त १२ तासांत पूर्ण!

    मुंबई-मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस: जलद थेट सेवा, प्रवास फक्त १२ तासांत पूर्ण!

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    भारतीय रेल्वे लवकरच मुंबई आणि मंगळुरू यांना थेट वंदे भारत एक्सप्रेसद्वारे जोडण्याच्या अंतिम तयारीत आहे.

  • विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न?’ – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या धोरणांविरोधात निदर्शने करणारे विद्यार्थी आणि कार्यकर्ते पोलिसांकडून ताब्यात!

    विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न?’ – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या धोरणांविरोधात निदर्शने करणारे विद्यार्थी आणि कार्यकर्ते पोलिसांकडून ताब्यात!

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आंदोलनाच्या एक दिवस आधीच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्रशासनाने विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होऊ नये असा इशारा दिला होता.

  • शिंदे-विनोद प्रकरण: पोलिसांच्या नोटीसीनंतर कुणाल कामराने आठवड्याची मुदत मागितली!

    शिंदे-विनोद प्रकरण: पोलिसांच्या नोटीसीनंतर कुणाल कामराने आठवड्याची मुदत मागितली!

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हणत केलेल्या विनोदावरून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, खार पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला सोमवारी चौकशीसाठी नोटीस पाठवली.

  • हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारी एका नेपाळ्यावर?;अनिल परब यांचामंत्री नितेश राणेंवर सभागृहात हल्लाबोल

    हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारी एका नेपाळ्यावर?;अनिल परब यांचामंत्री नितेश राणेंवर सभागृहात हल्लाबोल

    March 27, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण त्यासाठी दुसऱ्या धर्मावर अन्याय करण्याची आमची परंपरा नाही, असे शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत ठणकावले.

  • स्मशानभूमी व्यवस्थापनात बदल : बीएमसीकडून वॉर्ड कार्यालयांना नवी जबाबदारी

    स्मशानभूमी व्यवस्थापनात बदल : बीएमसीकडून वॉर्ड कार्यालयांना नवी जबाबदारी

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    दादर स्मशानभूमीच्या पाहणीत काही मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर, बीएमसीने तातडीने जबाबदाऱ्या वॉर्ड कार्यालयांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center