• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • आयुष्य सुधारण्याच्या प्रयत्नात तंत्रज्ञाची फसवणूक – ऑनलाइन ज्योतिषाच्या जाळ्यात १२ लाखांचा गंडा!

    आयुष्य सुधारण्याच्या प्रयत्नात तंत्रज्ञाची फसवणूक – ऑनलाइन ज्योतिषाच्या जाळ्यात १२ लाखांचा गंडा!

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    जीवनातील अडचणींवर तोडगा शोधण्याच्या प्रयत्नात मुंबईतील एका तंत्रज्ञाला ऑनलाइन ज्योतिषाच्या माध्यमातून प्रचंड आर्थिक फटका बसला

  • अपहरण, खंडणी प्रकरणी मनसे कामगार सेना चिटणीसासह ६ जण अटकेत

    अपहरण, खंडणी प्रकरणी मनसे कामगार सेना चिटणीसासह ६ जण अटकेत

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या वडीलांचे अपहरण करून त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे.

  • झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर – सर्वोच्च न्यायालय

    झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर – सर्वोच्च न्यायालय

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणे हे माणसाची हत्या करण्यापेक्षा भयंकर असल्याचे निरीक्षण नोंदवत, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना कोणतीही दयामाया दाखवू नये, असे स्पष्ट केले.

  • पंढरपुरात भक्तीचा जल्लोष – विठुरायाची ऑनलाईन पूजा तासाभरात हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी!

    पंढरपुरात भक्तीचा जल्लोष – विठुरायाची ऑनलाईन पूजा तासाभरात हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी!

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरातील पुढील चार महिन्यांसाठीच्या सर्व राजोपचार पूजांचे ऑनलाईन बुकिंग अवघ्या काही तासांतच संपुष्टात आले आहे.

  • छत्रपती शिवरायांचे किल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात यावेत – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

    छत्रपती शिवरायांचे किल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात यावेत – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान ठेवून हे ऐतिहासिक किल्ले महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने लवकरात लवकर सुरू करावी,” अशी मागणी ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

  • टपरी ते विधानसभा उपाध्यक्ष ; अण्णा बनसोडे यांचा प्रवास

    टपरी ते विधानसभा उपाध्यक्ष ; अण्णा बनसोडे यांचा प्रवास

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे

  • शिंदे गटात अंतर्गत वाद पेटला – कल्याणमध्ये पोलिस ठाण्यातच हाणामारी!

    शिंदे गटात अंतर्गत वाद पेटला – कल्याणमध्ये पोलिस ठाण्यातच हाणामारी!

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पक्षातील मतभेद मिटण्याऐवजी आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

  • शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची स्टँड-अप कॉमेडी प्लॅटफॉर्म्सवर बंदीची मागणी

    शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची स्टँड-अप कॉमेडी प्लॅटफॉर्म्सवर बंदीची मागणी

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत संताप व्यक्त केला.

  • सचिन तेंडुलकर अकॅडमी: मनपा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण

    सचिन तेंडुलकर अकॅडमी: मनपा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण

    March 26, 2025

    •

    Mustan Mirza

    क्रिकेट जगतात असंख्य विक्रम रचणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे

  • दावोस करारांना मंत्रिमंडळ उपसमितीचा हिरवा कंदील; १७ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी!

    दावोस करारांना मंत्रिमंडळ उपसमितीचा हिरवा कंदील; १७ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी!

    March 26, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये दावोस येथे महाराष्ट्रासोबत करण्यात आलेल्या १७ प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील औद्योगिक मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center