• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • देवेंद्र फडणवीस यांना युती तोडायची नव्हती; संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

    देवेंद्र फडणवीस यांना युती तोडायची नव्हती; संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शिवसेना आणि भाजपची 2014 साली युती तुटल्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.

  • युवराजांच्या घोषणेमुळे युती तुटली; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

    युवराजांच्या घोषणेमुळे युती तुटली; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    2014 साली देवेंद्र फडणवीस हे युतीबाबत सकारात्मक होते त्यांना युती तुटू नये, असं वाटत होतं. मात्र, वरिष्ठांकडून जो कार्यक्रम आला त्यानुसार युती तुटली, असं उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 2014 ते 2025 या काळात पुलाखालून बरेच पाणी बाहून गेले आहे.

  • आरोपी प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक

    आरोपी प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध अपमानकारक विधानं करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली.

  • मला काही खंत नाही, तेव्हाच माफी मागणार जेव्हा…,’ कुणाल कामराने मुंबई पोलिसांसमोर मांडली भूमिका

    मला काही खंत नाही, तेव्हाच माफी मागणार जेव्हा…,’ कुणाल कामराने मुंबई पोलिसांसमोर मांडली भूमिका

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांनी काय केलं आहे पाहा. शिवसेना भाजपामधून बाहेर आली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून बाहेर आली. एका मतदाराला 9 बटणं दिली. सगळेच गोंधळून गेले.

  • रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वादंग! धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा, संभाजीराजेंना थेट इशारा

    रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वादंग! धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा, संभाजीराजेंना थेट इशारा

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    संभाजीराजे छत्रपती यांनी ३१ मे २०२५ पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

  • न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर काय कारवाई होणार? बदली, निलंबन की बडतर्फी?

    न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर काय कारवाई होणार? बदली, निलंबन की बडतर्फी?

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    ज्येष्ठ वकील उज्जल निकम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतर्गत चौकशी सुरू करून न्यायपालिकेमधील पारदर्शकतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे

  • महाराष्ट्र राजकारण: ‘INDIA बैठकीचा माझा सल्ला दुर्लक्षित!’ – उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत मधील मतभेदांवर तीव्र प्रतिक्रिया

    महाराष्ट्र राजकारण: ‘INDIA बैठकीचा माझा सल्ला दुर्लक्षित!’ – उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत मधील मतभेदांवर तीव्र प्रतिक्रिया

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ किंवा पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नाही.

  • महाराष्ट्रात स्टॅम्प पेपर्ससाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा! घरबसल्या मिळणार ई-स्टॅम्प प्रमाणपत्र

    महाराष्ट्रात स्टॅम्प पेपर्ससाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा! घरबसल्या मिळणार ई-स्टॅम्प प्रमाणपत्र

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी मोठा बदल करत स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आणि ई-स्टॅम्प प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूर्णतः ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे.

  • कुणाल कामराच्या शोमुळे वादंग! हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई

    कुणाल कामराच्या शोमुळे वादंग! हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्यावरून पेटलेला राजकीय वाद आता अधिक तीव्र झाला आहे.

  • “मी माफी मागणार नाही!” – कुणाल कामराचा ठाम निर्धार, हॅबिटॅट तोडफोड प्रकरणावरही जोरदार टीका

    “मी माफी मागणार नाही!” – कुणाल कामराचा ठाम निर्धार, हॅबिटॅट तोडफोड प्रकरणावरही जोरदार टीका

    March 25, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    विनोदी कलाकार कुणाल कामरा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित वाद चांगलाच चिघळला आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center