• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • राऊतांनी स्वतःचा तपास करून घ्यायला हवा”;फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

    राऊतांनी स्वतःचा तपास करून घ्यायला हवा”;फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांची खिल्ली उडवली.

  • मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात खळबळजनक दावा – परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांच्या अटकेचे दिले होते आदेश?

    मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात खळबळजनक दावा – परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांच्या अटकेचे दिले होते आदेश?

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या विशेष एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणीदरम्यान मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

  • केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या घरी हत्येचा थरार , दोन भाच्यांचा एकमेकांवर गोळीबार एकाचा मृत्यु तर दुसरा गंभीर जखमी

    केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या घरी हत्येचा थरार , दोन भाच्यांचा एकमेकांवर गोळीबार एकाचा मृत्यु तर दुसरा गंभीर जखमी

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    बिहारमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या बहिणीच्या कुटुंबात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे.

  • अंबादास दानवे गिरीश महाजनांवर कडाडले; सचिन अहिर यांनी अडवलं, सभागृहाचं कामकाज थांबलं

    अंबादास दानवे गिरीश महाजनांवर कडाडले; सचिन अहिर यांनी अडवलं, सभागृहाचं कामकाज थांबलं

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात गुरुवारी सभागृहात जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.

  • अनिल परबांनी मनीषा कायंदेंवर त्यांचा जुना ट्विट दाखवत केली टीका; म्हणाले ‘सरड्या पण लाजला’

    अनिल परबांनी मनीषा कायंदेंवर त्यांचा जुना ट्विट दाखवत केली टीका; म्हणाले ‘सरड्या पण लाजला’

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिशा सालियान केसची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी गुरुवारी विधानपरिषदेत केली

  • ८६ वर्षीय महिलेची दोन महिने ‘डिजिटल कैद’; सायबर गुन्हेगारांकडून २० कोटींची फसवणूक

    ८६ वर्षीय महिलेची दोन महिने ‘डिजिटल कैद’; सायबर गुन्हेगारांकडून २० कोटींची फसवणूक

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील ८६ वर्षीय महिलेच्या मनात मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होण्याची भीती निर्माण करून तब्बल २० कोटी रुपयांची फसवणूक केली.

  • हिंजवडीतील जळीतकांडात संतापजनक ट्विस्ट; ड्रायव्हर जनार्दननेच पेटवली बस

    हिंजवडीतील जळीतकांडात संतापजनक ट्विस्ट; ड्रायव्हर जनार्दननेच पेटवली बस

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पुण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक भीषण आग लागून चौघांचा बळी गेला.

  • पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तके जूनपासून उपलब्ध – राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तके जूनपासून उपलब्ध – राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित पाठ्यपुस्तके नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून उपलब्ध होणार आहेत

  • मुंबईतील आदिवासींचा उद्या आंदोलनाचा निर्धार

    मुंबईतील आदिवासींचा उद्या आंदोलनाचा निर्धार

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईतील नैसर्गिक जंगलांवर वेगाने वाढणाऱ्या सिमेंटच्या अतिक्रमणाला आळा घालावा, या मुख्य मागणीसाठी मुंबईतील मूळ निवासी आदिवासी बांधव विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २१) आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.

  • माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, न्यायालयात उत्तर देईन-आदित्य ठाकरे

    माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, न्यायालयात उत्तर देईन-आदित्य ठाकरे

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणात त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले असून, हे त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center