• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट्ससाठीची अंतिम मुदत पुन्हा वाढली; नवीन वेळमर्यादा ३० जूनपर्यंत!

    हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट्ससाठीची अंतिम मुदत पुन्हा वाढली; नवीन वेळमर्यादा ३० जूनपर्यंत!

    March 22, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत परिवहन विभागाने पुन्हा वाढवली असून, नवीन मुदत ३० जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

  • एलॉन मस्क संकटात! टेस्लावर सायबर हल्ला मालकांची खासगी माहिती लीक

    एलॉन मस्क संकटात! टेस्लावर सायबर हल्ला मालकांची खासगी माहिती लीक

    March 22, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या टेस्ला कंपनीला सायबर गुन्हेगार सातत्याने लक्ष्य करत आहेत

  • आग्र्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    आग्र्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    March 22, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. त्या ऐतिहासिक वास्तूचे अधिग्रहण करून तिथे महाराजांचे स्मारक साकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

  • पुण्यातील हिंजवडी बस जळीतकांड प्रकरणात मोठा खुलासा! सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं धक्कादायक सत्य

    पुण्यातील हिंजवडी बस जळीतकांड प्रकरणात मोठा खुलासा! सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं धक्कादायक सत्य

    March 22, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पुण्यातील हिंजवडी (Pune Hinjwadi Bus Fire) येथे झालेल्या बस जळीतकांडाने अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत

  • मुंबईतील वांद्र्यात होणार राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’;आशिष शेलारांची विधानसभेत मोठी घोषणा

    मुंबईतील वांद्र्यात होणार राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’;आशिष शेलारांची विधानसभेत मोठी घोषणा

    March 22, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यात विविध विधेयकांना मंजुरी मिळत आहे तसेच महत्त्वाच्या घोषणाही केल्या जात आहेत.

  • समृद्धी महामार्गावरील टोल दरात १९% वाढ; १ एप्रिलपासून नवे दर लागू

    समृद्धी महामार्गावरील टोल दरात १९% वाढ; १ एप्रिलपासून नवे दर लागू

    March 22, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई आणि नागपूर यांना वेगवान जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील टोल दरात वाढ होणार असून, ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.

  • नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून १३ भूखंडांचे पुनर्वसनासाठी वाटप!

    नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून १३ भूखंडांचे पुनर्वसनासाठी वाटप!

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) प्रकल्पासाठी भूसंपादनामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सिडकोने १३ भूखंडांचे वाटप केले आहे.

  • महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार; चवदार तळे सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी मंजूर

    महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार; चवदार तळे सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी मंजूर

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना समर्पित भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • दुखद लग्नाला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

    दुखद लग्नाला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आजेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार गणेश उत्तम तनपुरे (वय २३, रा. कापडसिंगी) यांचा जागीच मृत्यू झाला.

  • मुंबईत पहिल्यांदाच आला आणि वडा पावच्या प्रेमात पडला; पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

    मुंबईत पहिल्यांदाच आला आणि वडा पावच्या प्रेमात पडला; पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

    March 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई म्हटलं की, वडा पाव हा एक खास अनुभव असतो. वकासही त्याला अपवाद नव्हता. पहिल्यांदाच वडा पावची चव घेताना तो अतिशय उत्साहित दिसला.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center