• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • नागपुरमध्ये दंगल, ६५ जणांना अटक; शहरात संचारबंदी लागू

    नागपुरमध्ये दंगल, ६५ जणांना अटक; शहरात संचारबंदी लागू

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नागपूर, शांततेसाठी ओळखले जाणारे ऑरेंज सिटी, सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीमुळे राष्ट्रीय पटलावर पुन्हा झळकले आहे.

  • मुंबईत फेरीवाल्यांविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची मोहीम सुरू

    मुंबईत फेरीवाल्यांविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची मोहीम सुरू

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईतील पादचाऱ्यांसाठी फूटपाथ अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) फेरीवाल्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी

    ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील थंडावलेले शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत

  • मुंबई, ठाणे आणि नागपूरसाठी उष्णता प्रतिकारक चौकट विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!

    मुंबई, ठाणे आणि नागपूरसाठी उष्णता प्रतिकारक चौकट विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात वाढत्या उष्णतेच्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, मुंबई, ठाणे आणि नागपूर या शहरांसाठी उष्णता प्रतिकारकता चौकट (Heat Resilience Framework) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार? मोठी माहिती आली समोर

    महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार? मोठी माहिती आली समोर

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने उलटले, तरी अद्याप महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

  • जगातील पहिले एआय-निर्मित वृत्तपत्र इटलीत प्रकाशित

    जगातील पहिले एआय-निर्मित वृत्तपत्र इटलीत प्रकाशित

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    इटलीतील प्रसिद्ध दैनिक ‘इल फोग्लिओ’ ने जगातील पहिल्या संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेल्या वृत्तपत्राची आवृत्ती प्रकाशित केली असल्याचा दावा केला आहे.

  • हिंदू तालिबान’ शब्दावरून ठाकरे, राऊत आणि देसाईंविरोधात तक्रार

    हिंदू तालिबान’ शब्दावरून ठाकरे, राऊत आणि देसाईंविरोधात तक्रार

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शिवसेना (ठाकरे गट) यांच्या मुखपत्र सामना मध्ये वापरण्यात आलेल्या ‘हिंदू तालिबान’ या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झाला आहे

  • लाचखोरी प्रकरणात सातारा न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचा दणका – अटकपूर्व जामीन फेटाळला

    लाचखोरी प्रकरणात सातारा न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचा दणका – अटकपूर्व जामीन फेटाळला

    March 18, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप असलेल्या सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

  • चमत्कारी औषध” प्रकरणात डॉक्टरांना दिलासा नाही – न्यायालयाने निर्दोष मुक्ततेची याचिका फेटाळली

    चमत्कारी औषध” प्रकरणात डॉक्टरांना दिलासा नाही – न्यायालयाने निर्दोष मुक्ततेची याचिका फेटाळली

    March 18, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    स्वयंघोषित “चमत्कारी डॉक्टर” मुनीर खान यांनी जाहिरात केलेल्या संशयास्पद औषध प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांना विशेष न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही.

  • उद्धव ठाकरेंनी मला वाचवा म्हणत मोदींची माफी मागितली; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

    उद्धव ठाकरेंनी मला वाचवा म्हणत मोदींची माफी मागितली; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

    March 18, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नागपूर हिंसाचारावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेनंतर विधानपरिषदेतही विरोधकांवर जोरदार टीका केली. विशीष्ट उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center